लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक - Marathi News | Order from Swiggy Company to Hotelier 56 lakh fraud without payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक

अॅपवरुन ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार रेस्टॉरंटमधून खाण्याच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या होत्या ...

९ हजार कोटींंची काळी माया जप्त, सर्वाधिक जप्ती कुठे? - Marathi News | Black money of 9 thousand crores seized, where is the most seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ हजार कोटींंची काळी माया जप्त, सर्वाधिक जप्ती कुठे?

...यात रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि अमली पदार्थांचा समावेश आहे. जप्तीचा हा आकडा लवकरच नऊ हजार कोटींच्या वर जाऊ शकतो. ...

सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ - Marathi News | 7th Pay Commission third installment to be received in cash; About 16 thousand employees of Pune Municipal Corporation benefited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

पुणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील साधारणत: १५० कोटी रूपये हे तिसऱ्या हप्प्त्यापोटी वितरित केले जाणार ...

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा - Marathi News | 28 lakhs extorted from woman by luring her to earn profit in trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती ...

बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ - Marathi News | 3,000 bribe accepted by private agent for Talatha of Baramati Caught red-handed in Talathi office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या तलाठयासाठी खाजगी एजंटने स्वीकारली ३ हजारांची लाच; तलाठी कार्यालयातच पकडले रंगेहाथ

कारवाईमुळे प्रशासकीय भवनात काम करणाऱ्या इतर महसूल अधिकाऱ्यांचे मात्र,धाबे चांगलेच दणाणले ...

१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज? - Marathi News | Want to take Home Loan of 30 lakhs for 15 20 25 and 30 years how much EMI how much interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?

Home Loan EMI and Interest: आजच्या काळात बहुतांश लोक गृहकर्ज घेऊन प्रॉपर्टी खरेदी करतात. गृहकर्जाची रक्कम बहुधा मोठी असते, त्यामुळे परतफेडीचा कालावधीही 30 वर्षांपर्यंत असू शकतो. पाहा किती व्याजासकट किती रक्कम फेडता. ...

पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार - Marathi News | Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती ...

डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका - Marathi News | Deccan Queen two, while Progress six days cancelled; Decision of Railway Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

ऐनवेळी रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. ...