लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

अरेरे! ऑफिसच्या 1.08 कोटींवर डल्ला मारला अन् नंतर स्वत:च सायबर फ्रॉडचा बळी ठरला - Marathi News | mumbai man cheats company of rs 1 crore and losses in cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरे! ऑफिसच्या 1.08 कोटींवर डल्ला मारला अन् नंतर स्वत:च सायबर फ्रॉडचा बळी ठरला

अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या आरोपीने वेगवेगळ्या व्यवहारातून कंपनीच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 1.08 कोटी रुपये काढले होते. ...

आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण - Marathi News | Income of crores from 800 acres of watermelon cultivation, the economy of farmers has changed with watermelon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण

गोदावरी नदीच्या काठावर उमरा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळ्यात टरबूज उत्पादनात क्रांती घडवली.. ...

सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या - Marathi News | Want to start your own business Get a loan of up to 10 lakhs PM Mudra Yojana government scheme know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या

PM Mudra Yojana Scheme: केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी काही योजना आहेत. ...

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीची डेडलाईन वाढली; जाणून घ्या - Marathi News | Good news for SBI customers sbi amrit kalash yojana investment deadline extended till september find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या' स्कीममध्ये गुंतवणूकीची डेडलाईन वाढली; जाणून घ्या

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या स्कीममध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ७.६० टक्के व्याज दिलं जात आहे.  ...

Sukanya Samriddhi Yojana : 'या' सरकारी स्कीममध्ये तुमच्या मुलीला मिळतील ७० लाख, कशी कराल गुंतवणूक - Marathi News | Sukanya Samriddhi Yojana Your daughter will get 70 lakhs in this government scheme know how to invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी स्कीममध्ये तुमच्या मुलीला मिळतील ७० लाख, कशी कराल गुंतवणूक

सरकारनं २०२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर ८.२% ठेवला आला आहे. अल्पबचत योजनेतील हा दर सर्वाधिक आहे. ...

वाचनीय लेख - गरिबांच्या नावाने चालणारी ‘दुकानदारी’ - Marathi News | Worth reading article - 'Dukandari' running in the name of the poor by NGO | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - गरिबांच्या नावाने चालणारी ‘दुकानदारी’

भारतातल्या बहुसंख्य स्वयंसेवी संस्थांचे आर्थिक व्यवहार अपारदर्शक असतात आणि त्यांचे काम? - गुलाबी चित्र रंगवणारे खोटे कागद छापत राहणे! ...

समान पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीसाठी खोदला सिमेंट-काँक्रीटचा रस्ता; पालिकेचा उफराटा कारभार - Marathi News | Cement-concrete road dug for common water supply channel administration of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समान पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीसाठी खोदला सिमेंट-काँक्रीटचा रस्ता; पालिकेचा उफराटा कारभार

पुणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि पथ विभागात समन्वय नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार ...

जाणून घ्या भारतीय कंपन्यांच्या CEO's ला किती पगार मिळतो? रिपोर्टमधून मोठा खुलासा... - Marathi News | Salary of CEO in India: Know how much salary the CEO's of Indian companies get? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या भारतीय कंपन्यांच्या CEO's ला किती पगार मिळतो? रिपोर्टमधून मोठा खुलासा...

कोरोना महामारीनंतर सीईओच्या पगारात भरगोस वाढ झाली आहे. ...