लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

संपत्तीचा वाद; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल; सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Disputes over property The extreme step taken by the sister Offenses against relatives including full brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपत्तीचा वाद; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल; सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा

संपत्तीच्या वादातून मामा आणि नातेवाईकांनी आईला त्रास दिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे ...

‘ओव्हर टाईम' चा पगार हवाय; सहीसाठी १० हजार दे..! प्रशासन अधिकाऱ्यांची लिपिकाकडे लाचेची मागणी - Marathi News | Want overtime pay 10 thousand for signature Administration officers demand bribe from clerk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ओव्हर टाईम' चा पगार हवाय; सहीसाठी १० हजार दे..! प्रशासन अधिकाऱ्यांची लिपिकाकडे लाचेची मागणी

''ओव्हर टाईमचे प्रलंबित बिल काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन सही साठी पैसे मागत असेल, तर हे शंभर टक्के चुकीचे'' ...

‘एप्रिलफुल’ बनायचे नसल्यास.. - Marathi News | New Financial Year: If you don't want to be 'April Fool'.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एप्रिलफुल’ बनायचे नसल्यास..

New Financial Year: नवीन आर्थिक वर्ष २४-२५ सुरू होत आहे. यामध्ये करदात्याने एप्रिलफुल न बनता म्हणजेच, चुका न करता कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? ...

राज्यात दस्त नोंदणी ५० हजार कोटींची, मार्चमध्ये साडेसात हजार कोटी झाले जमा - Marathi News | 50000 crores of registration in the state, in March it was 75000 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दस्त नोंदणी ५० हजार कोटींची, मार्चमध्ये साडेसात हजार कोटी झाले जमा

Maharashtra News: जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. ...

सरकारने विकले तब्बल ४ लाख कोटींचे सामान, अंडी ते क्षेपणास्त्रांच्या सुट्या भागांचा केला पुरवठा - Marathi News | As much as 4 lakh crores was sold by the government, from eggs to spare parts of missiles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारने विकले तब्बल ४ लाख कोटींचे सामान, अंडी ते क्षेपणास्त्रांच्या सुट्या भागांचा केला पुरवठा

Government Business: केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई मार्केटप्लेस अर्थात ‘जेम’ या पोर्टलवरून खरेदीचा नवा विक्रम चालू आर्थिक वर्षात प्रस्थापित झाला आहे. २८ मार्च २०२४ पर्यंत पोर्टलवरून झालेल्या एकूण खरेदीने ४ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ...

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई - Marathi News | Pimpri Chinchwad traffic police hit Goldman Bold action in case of black glasses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे ...

औंध भागात पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले; वन विभागाकडून दोन पहाडी पोपट जप्त - Marathi News | Three arrested for selling parrots in Aundh area Forest department seized two hill parrots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध भागात पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले; वन विभागाकडून दोन पहाडी पोपट जप्त

पहाडी पोपट बाळगणे, विक्री, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे ...

पुणे शहरात कोरेगाव पार्कच महागडा परिसर; रेडीरेकनरचा दर न वाढल्याने घरखरेदीला मिळणार चालना - Marathi News | Koregaon Park is an expensive area in Pune Home buying will get a boost as the rate of recalculator is not increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात कोरेगाव पार्कच महागडा परिसर; रेडीरेकनरचा दर न वाढल्याने घरखरेदीला मिळणार चालना

यंदा दरवाढ न झाल्याने सामान्यांचा घरखरेदीकडे कल वाढून त्यात किमान १५ ते २० टक्के विक्री वाढून सव्वा लाख नवीन घरे विकली जातील, असा अंदाज ...