लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

NPS पासून फास्टॅगपर्यंत; १ फेब्रुवारीपासून बदलणार हे पाच नियम, खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | From NPS to FASTag; These five rules will change from February 1, will have a direct impact on the pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS पासून फास्टॅगपर्यंत; १ फेब्रुवारीपासून बदलणार हे पाच नियम, खिशावर होणार थेट परिणाम

Change From February 1 2024: नव्या वर्षातील पहिला महिना बघता बघता संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांमध्ये काही बदल होणार आहेत. त्याबरोबरच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार ...

या छोट्या कंपनीला अयोध्येतून मिळाली ऑर्डर; 10 पैशांचा शेअर ₹300 वर पोहोचलाय, दिला 3100000% परतावा - Marathi News | responsive industries share received orders from Ayodhya; 10 paisa share reaches rs 300, gives 3100000 percent return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या छोट्या कंपनीला अयोध्येतून मिळाली ऑर्डर; 10 पैशांचा शेअर ₹300 वर पोहोचलाय, दिला 3100000% परतावा

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3100000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

डिसेंबरचा पगार रखडला, ससूनमध्ये परिचारिकांनी केले आंदाेलन - Marathi News | December salary stalled nurses protest in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिसेंबरचा पगार रखडला, ससूनमध्ये परिचारिकांनी केले आंदाेलन

प्रशासनाने त्यांच्या समस्यांवर ताेडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले ...

राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई! - Marathi News | After the Ram Mandir, now people will be rich from this business, bumper earnings will be made every day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे. ...

'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी - Marathi News | Not from you will take money from me Lawyer intercedes in bribery after involvement in murder conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

वकिलाने पोलीस तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील असे तक्रारदाराला सांगितले ...

शेअर असावा तर असा! 1 वर्षात 1000% परतावा दिला, ₹12 वरून ₹150 वर गेला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | share market penny stock Ceenik Exports gave 1000 percent return in 1 year rs 12 share crossed rs 150 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा! 1 वर्षात 1000% परतावा दिला, ₹12 वरून ₹150 वर गेला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

महत्वाचे म्हणजे, कंपनीचा शेअर 17 जानेवारीपासून अपर सर्किटवर आहे. ...

कंपनीला मिळालं ₹६२३ कोटी रुपयांचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, किंमत ₹१०० पेक्षाही कमी  - Marathi News | Company gets rs 623 crore contract investors rush to buy shares price less than rs 100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळालं ₹६२३ कोटी रुपयांचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, किंमत ₹१०० पेक्षाही कमी 

कामकाजादरम्यान सकाळी कपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. ...

या ₹3 च्या शेअरनं फक्त 6 महिन्यांत बदलवलं गुंतवणूकदारांचं नशीब! आता खरेदीसाठी तुटून पडले लोक - Marathi News | penny stock rathi steel and power share changed the fortunes of investors in just 6 months Now people's crowd to buy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या ₹3 च्या शेअरनं फक्त 6 महिन्यांत बदलवलं गुंतवणूकदारांचं नशीब! आता खरेदीसाठी तुटून पडले लोक

हा पेनी स्टॉक गेल्या सहा महिन्यांत मल्टीबॅगर स्टॉक म्हणून समोर आला आहे. ...