लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे

Mono railway, Latest Marathi News

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून धावणार - Marathi News | The second phase of Mono Rail will be run from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून धावणार

मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. आता दुसऱ्या टप्प्यावरील मोनो रेल्वे रविवारपासून धावेल. ...

लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग - Marathi News | Mono soon to run; Accessories from Malaysia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले सुटे भाग मलेशियाहून शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. ...

स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर - Marathi News | Due to the inefficiency of the SCO, the second stage of the mono prolongs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर

डेडलाइन चुकणार : स्कोमीच्या चुका तत्काळ सुधारण्याचा प्राधिकरणाचा दावा ...

लवकरच पाच नवीन ‘मोनो’; दुसऱ्या टप्प्यासाठी एमएमआरडीए सरसावली - Marathi News |  Five new 'mono' soon; For the second phase, MMRDA has come out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच पाच नवीन ‘मोनो’; दुसऱ्या टप्प्यासाठी एमएमआरडीए सरसावली

चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा २ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. हा प्रकल्प वेळेत सुरू होण्यासाठी एमएमआरडीएला एकूण १० गाड्यांची गरज आहे. ...

बहुप्रतीक्षित मोनोचा दुसरा टप्पा अखेर २ फेब्रुवारीला होणार सुरू - Marathi News |  The second phase of the much anticipated mono will begin on February 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुप्रतीक्षित मोनोचा दुसरा टप्पा अखेर २ फेब्रुवारीला होणार सुरू

बहुप्रतीक्षित मोनोरेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा दुसरा टप्पा अखेर नवीन वर्षात २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. कामातील निष्काळजीमुळे स्कोमी कंपनीकडून मोनोचे व्यवस्थापन काढून ते एमएमआरडीएने स्वत:कडे घेतले आहे. ...

मोनो डेपोचा वापर आता निवासी, व्यावसायिक कारणांसाठी, एमएमआरडीएचा निर्णय - Marathi News | Mono Depot is now used for residential, commercial purposes, MMRDA's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो डेपोचा वापर आता निवासी, व्यावसायिक कारणांसाठी, एमएमआरडीएचा निर्णय

चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान असलेला मोनोरेल प्रकल्प एमएमआरडीएने आता स्कोमी कंपनीकडून आपल्या ताब्यात घेतला आहे. ...

अखेर एमएमआरडीएने घेतला मोनोरेलचा ताबा - Marathi News | MMRDA finally took possession of Monorail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर एमएमआरडीएने घेतला मोनोरेलचा ताबा

व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्याचा आरोप; स्कोमी, एल अँड टी कंपनीला दाखविला बाहेरचा रस्ता ...

मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातून स्कोमीला बाहेरचा रस्ता? - Marathi News | Out of the second half of the mono? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातून स्कोमीला बाहेरचा रस्ता?

मोनो रेल्वेचा प्रलंबित असलेला वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए प्रशासानाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...