लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे

Mono railway, Latest Marathi News

मोनोच्या माथ्यावर सॅनिटायझेशनचा भार; तीन महिन्यांसाठी ४८ लाखांचा खर्च - Marathi News | mono railway have Expenditure of Rs 48 lakhs for three months on sanitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या माथ्यावर सॅनिटायझेशनचा भार; तीन महिन्यांसाठी ४८ लाखांचा खर्च

एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या मोनो रेल्वेला लॉकडाऊनपूर्व काळात तिकीट विक्रीतून महिन्याकाठी सरासरी ५० लाखांचे उत्पन्न मिळत होते.  ...

coronavirus: प्रवासी सेवेत रुजू होण्यासाठी मोनोरेल सज्ज - Marathi News | coronavirus: Monorail ready for passenger service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: प्रवासी सेवेत रुजू होण्यासाठी मोनोरेल सज्ज

मोनो रेलची देखभाल दुरुस्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केली जात असून, मेट्रो आणि मोनो अशा दोन्ही रेल्वे परवानगी मिळताच धावण्यासाठी सज्ज आहेत. ...

मोनो डार्लिंग येतेय; पण... - Marathi News | Mono darling comes; But ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो डार्लिंग येतेय; पण...

केंद्राने मेट्रो सुरु करण्याबाबतही परवानगी दिली. ...

भारतीय बनावटीची मोनो धावणार ? - Marathi News | Will Indian-made mono run? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय बनावटीची मोनो धावणार ?

चिनसह परदेशी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत नो एन्ट्री   ...

मोनो रेल्वेला तारणार मोबाइल टॉवर; १५ कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता - Marathi News | Mobile tower to save mono rail; 15 crore income is expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो रेल्वेला तारणार मोबाइल टॉवर; १५ कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता

मोनो रेल्वेतून लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी दैनंदिन १० हजार प्रवासीसुद्धा प्रवास करीत नव्हते. ...

तोट्यातल्या मोनोला मोबाईल टाँवरचा आधार ! - Marathi News | Losing monola mobile tower base! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोट्यातल्या मोनोला मोबाईल टाँवरचा आधार !

मोनो रेल्वेच्या पिलर्सवर टाँवर उभारणीच्या हालचाली; तिकिटांपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळण्याची आशा   ...

मोनोरेलचे डबे बनणार भारतात, चिनी कंपन्यांचे कंत्राट रद्द - Marathi News | Monorail coaches to be built in India, contracts of Chinese companies canceled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोनोरेलचे डबे बनणार भारतात, चिनी कंपन्यांचे कंत्राट रद्द

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेच याबाबतची माहिती दिली असून, तीन भारतीय कंपन्यांनी मोनोरेल रोलिंग स्टॉकची डिझाइन आणि विकासासाठी आपण इच्छुक असल्याचे म्हटले आहे. ...

गुड न्यूज : मोनोरेलचे कोच आता भारतात विकसित होणार - Marathi News | Good news: Monorail coaches will now be developed in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज : मोनोरेलचे कोच आता भारतात विकसित होणार

चिनी कंपन्यांकडून आलेल्या निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रद्द केल्या असतानाच आता यासाठी तीन भारतीय कंपन्यांनी स्वारस्य दाखविले. ...