लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पावसाचा अंदाज

Monsoon forecast

Monsoon forecast, Latest Marathi News

Monsoon forecast  मोसमी पाऊस कुठल्या भागात कधी व किती प्रमाणात पडणार आहे? याचा अंदाज हवामान विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो.
Read More
कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन - Marathi News | Agriculture Advisory: Rainfall in Marathwada; Manage the farm accordingly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला: मराठवाड्यात २७ जूलैपर्यंत असा असेल पाऊस; त्यानुसार करा शेतीचे व्यवस्थापन

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार या आठवड्याचा कृषी व्यवस्थापन सल्ला. ...

कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट - Marathi News | Red alert for rain in Konkan, Madhya Maharashtra, West Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट

पुढील चार दिवस कोसळणार जलधारा, दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता ...

Rain Update: दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा  - Marathi News | Rain Update: Delhi drowned, now floods may come in these states, Met Department warns of heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा 

Rain Update: देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  ...

कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; पेरण्यांसाठी पोषक स्थिती? - Marathi News | Yellow alert for rain in Vidarbha and Marathwada along with Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; पेरण्यांसाठी पोषक स्थिती?

लांबलेल्या खरिपाच्या पेरण्यांमुळे काळजीत पडलेल्या बळीराजाला 'पेरते व्हा' चा संदेश छत्रपती संभाजीनगरच्या कृषी हवामान केंद्राने दिला आहे. तसेच येत्या १५ जुलै पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ...

जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा - Marathi News | Farmers of Jalna taluka are keeping rain records, benefits for sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा

शेतकऱ्यांनी पर्जन्यमानाची मोजणी सुरू केली आहे. यामुळे पावसाचे पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले आहे. ...

बोदवडच्या काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | Thunderstorm in some parts of Bodwad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसामुळे  शेतांचे बांधच फुटले; धोनखेड, कुऱ्हा शिवाराला पावसाने झोडपले

तालुक्यात ४ जुलै रोजी संध्याकाळी व ६  जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने धनखेड, कुन्हा हरदो, शेवगा शिवारात चक्क ढगफुटीसदृश पाऊस झाला असून नदी व नाले भरून वाहू लागले. ...

यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | This year there is a possibility of more rain in less days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याची शक्यता

अभ्यासकांचा अंदाज. लेटलतीफ पावसामुळे पिके धोक्यात. अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या नाहीत तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट. ...

या आठवड्यात मराठवाड्यात असा असेल पाऊस - Marathi News | Marathwada monsoon forecast for first week of july | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोपर्यंत ७५ ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असा इशारा देण्यात

जोपर्यंत ७५ ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असा इशारा देण्यात आला आहे. ...