लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसेदेचे पावसाळी अधिवेशन

संसेदेचे पावसाळी अधिवेशन

Monsoon session of parliament, Latest Marathi News

संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते.
Read More
No Confidence Motion: मोदी सरकारविरोधात पहिला अविश्वास ठराव, विरोधकांची एकजूटही अभेद्य - Marathi News | No Confidence Motion: The first non-confidence motion against the Modi government, the unity of the opponents is unacceptable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: मोदी सरकारविरोधात पहिला अविश्वास ठराव, विरोधकांची एकजूटही अभेद्य

मोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. ...

No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरे ठरवणार - Marathi News | uddhav thackeray will take decision about no confidence motion against modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरे ठरवणार

शुक्रवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा ...

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | No Confidence Motion against NDA Modi government, what are the key factors of this motion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे ...

अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण - Marathi News | lok sabha speaker accepts no confidence motion what is the number game of bjp led nda and congress led nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण

लोकसभेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर चर्चा ...