लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसेदेचे पावसाळी अधिवेशन

संसेदेचे पावसाळी अधिवेशन

Monsoon session of parliament, Latest Marathi News

संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते.
Read More
बनावट कीटकनाशके वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही होणार शिक्षा! - Marathi News | Farmers who use fake pesticides will also be punished! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बनावट कीटकनाशके वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही होणार शिक्षा!

बनावट कीटकनाशके बनवून विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता शिक्षा होणार आहे. बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके उत्पादक कंपन्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ... ...

भाषण संपवून जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचा इशारा केला...; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप! - Marathi News | no confidence motion debate Rahul Gandhi hints at flying kiss as speech ends A serious allegation by Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषण संपवून जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचा इशारा केला...; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप!

"त्यांनी (राहुल गांधी) ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते." ...

UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला - Marathi News | Rahul Gandhi vs Smriti Irani: Why did UPA give a loan of 72 thousand crores to Gautam Adani? Smriti Irani hits back at Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला

बुधवारी लोकसभेत राहुल गांधींनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर स्मृती इराणी यांनीदेखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर - Marathi News | Parliament Monsoon Session: 10 points from Rahul Gandhi's speech in one click on No confidence motion in loksabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर

"राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान - Marathi News | Smriti Irani gives open challenge to Rahul Gandhi to condemn his alliance party who believe that India is only North India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान

"भारतमातेची हत्या करण्याच्या वाक्यावर टाळ्या वाजवण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला" ...

“राहुल गांधींनी अन् काँग्रेस पक्षाने माफी मागावी”; ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजू आक्रमक - Marathi News | union leader kiren rijiju replied rahul gandhi over statement in parliament no confidence motion debate in monsoon session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधींनी अन् काँग्रेस पक्षाने माफी मागावी”; ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजू आक्रमक

Parliament No-confidence Motion Debate: ईशान्य भारताच्या परिस्थितीला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका किरेन रिजिजू यांनी केली. ...

"भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवा" - Marathi News | Rahul Gandhi slams Pm Narendra Modi Government says India is one voice so if you want to hear that voice you have to put your ego aside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवा"

अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात ...

'माझ्या भारतमातेची तुम्ही हत्या केली'; मणिपूरवरून राहुल गांधी लोकसभेत कडाडले - Marathi News | Murdered my mother India, you are a traitor; MP Rahul Gandhi criticized the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या भारतमातेची तुम्ही हत्या केली'; मणिपूरवरून राहुल गांधी लोकसभेत कडाडले

Parliament No-confidence Motion Debate: मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ...