शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संसेदेचे पावसाळी अधिवेशन

संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते.

Read more

संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते.

राष्ट्रीय : त्यांना शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचा आहे...; पंतप्रधान मोदींचे शरसंधान

राष्ट्रीय : ‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

राष्ट्रीय : अमित शाह आज बोलणार; भाजपने १६ नेत्यांना मैदानात उतरवले

राष्ट्रीय : गद्दार, औकातीची संसदेत भाषा; अविश्वास प्रस्तावावर चर्चेत महाराष्ट्रातील खासदारांची हमरीतुमरी

राष्ट्रीय : 'चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणला, काँग्रेसला पश्चाताप होईल'; किरेन रिजिजू यांची खोचक टीका

राष्ट्रीय : विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला

राष्ट्रीय : ...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : विरोधकांनी UPA नाव बदललं, कारण...; श्रीकांत शिंदेंनी स्किम VS स्कॅमची लढाई म्हणत संसदेत सादर केली ABCD

राष्ट्रीय : ९ वर्षांत ९ सरकारं पाडली, सुप्रिया सुळेंनी भाजपाला घेरलं; मणिपूर, महागाई, बेरोजगारीवरूनही सुनावलं

राष्ट्रीय : इसलिए मैने बढाई है दाढी; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू