संसेदेचे पावसाळी अधिवेशन FOLLOW Monsoon session of parliament, Latest Marathi News संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते. Read More
rajya sabha ruckus राज्यसभेत (Rajya Sabha) गेले दोन दिवस झालेल्या धक्काबुक्की आणि गोंधळाचे आरोप-प्रत्यारोप काही थांबत नाहीएत. विरोधकांनी पुरुष मार्शलनी (Rajya Sabha Marshal) महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचे आणि जखमी केल्याचे आरोप केले आहेत. या ...
या विधेयकात सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यांसह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत मागितले. पण सभागृहाने हा प्रस्ताव 44 विरुद्ध 79 मतांनी फेटाळून लावला. ...
PM Narendra Modi : प्रल्हाद जोशी म्हणाले, आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पापडी चाट' वक्तव्य अपमानास्पद होते आणि सबागृहात कागद फाडून फेकणं आणि त्यासाठी माफीही न मागणं अहंकार होता. ...
कोरोना काळ आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन, या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असतानाही हाय सिक्योरिटी झोनमध्ये ट्रॅक्टर घेऊन जाण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आधीच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
Corona Oxygen shortage Death: केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टेचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उच ...
...
...
...