लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसून स्पेशल

मानसून स्पेशल

Monsoon special, Latest Marathi News

जिथे अधिक व्हायचे तिथे आता होत आहे सगळेच उणे - Marathi News | Where there is more, there is less | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिथे अधिक व्हायचे तिथे आता होत आहे सगळेच उणे

विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. ...

मुंबापुरीत कोसळधार; गेल्या ३ तासांत पडला १५६ मिलीमीटर पाऊस  - Marathi News | Kosaldhar in Mumbai; 156 mm of rain fell in last 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीत कोसळधार; गेल्या ३ तासांत पडला १५६ मिलीमीटर पाऊस 

हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसारच, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरु केला. ...

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy to very heavy rains will fall in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज

रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांना रेड अर्लट : मुसळधार पाऊस कोसळणार ...

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Heavy rainfall in maharashtra upcoming 2 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

पालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता ...

अखेर मान्सूनने मुंबईच्या मैदानावर शतक ठोकलेच - Marathi News | In the end, Monsoon hit a century on the Mumbai field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मान्सूनने मुंबईच्या मैदानावर शतक ठोकलेच

गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १०१ मिमी पावसाची नोंद ...

Good News : मान्सूनने देश व्यापला - Marathi News | Good News: Monsoon covers the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Good News : मान्सूनने देश व्यापला

नैऋत्य मान्सूनने आज, २६ जून २०२० रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. १२ दिवस आधी मान्सूननने देश व्यापला आहे. सर्वसाधारण रित्या ८ जुलै रोजी मान्सून देश व्यापतो. ...

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर - Marathi News | Easy Idea for drying clothes in the rainy season! | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

घरात कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या जातात. तरीही कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. ...

मुंबईकरांनो पावसाळ्यात विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या - Marathi News | Mumbaikars should be careful while handling electrical appliances in the rainy season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पावसाळ्यात विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या

मुंबईकरांनी विजेची उपकरणे हाताळताना सुरक्षा बाळगावी ...