लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून वाचवण्यासाठी घरीच तयार करा ही आयुर्वेदिक औषधं! - Marathi News | Home remedies to avoid dengue and malaria in monsoon | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून वाचवण्यासाठी घरीच तयार करा ही आयुर्वेदिक औषधं!

Dengue and Malaria: जर वेळीच यावर उपचार केले नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. अशात आज आम्ही या आजारांपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ही आयुर्वेदिक औषधं तुम्ही घरीच तयार करू शकता. ...

या हुशार शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळं पारंपरिक पीकपद्धत बदलली आणि... - Marathi News | These clever farmers changed the traditional cropping system due to climate change and… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या हुशार शेतकऱ्यांनी हवामान बदलामुळं पारंपरिक पीकपद्धत बदलली आणि...

मिझोरामसारख्या डोंगराळ राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी हवामान बदल यापूर्वीच वास्तव बनले असून उष्णता-प्रतिरोधक आणि अनिश्चित पावसात टिकून राहू शकणारी विदेशी पिकांचा पर्याय त्यांना अंगिकारावा लागत आहे. ...

कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र - Marathi News | this kharif use BBF for sowing machine for better yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र

शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे.  ...

पावसाळ्यात पायांना खाज सुटते? घाण पाण्याचे इन्फेक्शन होते? 4 उपाय, संसर्ग टाळा... - Marathi News | Monsoon foot care: Count on these simple home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात पायांना खाज सुटते? घाण पाण्याचे इन्फेक्शन होते? 4 उपाय, संसर्ग टाळा...

Monsoon foot care: Count on these simple home remedies साचलेल्या पाण्यातून चालताना जरा जपून.. ...

पावसाळ्यात घरातून पळून जातील डास, फक्त 10 रूपयात करा हे खास उपाय! - Marathi News | Best home remedies to get rid of mosquitoes in Monsoon season | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात घरातून पळून जातील डास, फक्त 10 रूपयात करा हे खास उपाय!

Get Rid Of Mosquitos : पावसाळ्यात डासांना पळवून लावण्यासाठी हे उपाय एकदा करून बघाच. ...

महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्वाचे! मुंबईसह 'या' जिल्ह्यात बरसणार मुसळधार, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट - Marathi News | Maharashtra rain update IMD has issued an ‘Orange’ alert for Thane, Raigad, Ratnagiri, Nashik, Pune and Satara for June 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्वाचे! मुंबईसह 'या' जिल्ह्यात बरसणार मुसळधार, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...

अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग - Marathi News | after monsoon spread over Maharashtra kharif sowing speed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजूनही घेता येईल कापूस, सोयाबीन; पावसानंतर राज्यात पेरण्यांना वेग

राज्यात तीन दिवसांत अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान उडीद, मूग आंतरपीक घ्या, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ...

पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी - Marathi News | how to manage kharif farming in delayed monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

कोरडवाहू शेतकऱ्पांनी पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक आणि त्यानुसार जर पिकांची निवड केली, तर मात्र खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता कमी असते. ...