लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Pune Rain : पुण्यातील लवासा परिसरात सर्वाधिक पाऊस; दरडी कोसळल्या, रस्त्याला पडल्या भेगा - Marathi News | Pune Rain Highest rainfall in Lavasa area of Pune Cracks fell cracks fell on the road | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain : पुण्यातील लवासा परिसरात सर्वाधिक पाऊस; दरडी कोसळल्या, रस्त्याला पडल्या भेगा

Pune Rain : पुणे परिसरात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर सर्वाधिक पाऊस झाला असून त्यामुळे दरडी कोसळल्या आहेत. ...

ऐन पावसाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडली? चहापत्तीचा ‘असा’ करा वापर; तुळस होईल डेरेदार - Marathi News | How To Grow And Care For Tulsi Plant in Monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन पावसाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडली? चहापत्तीचा ‘असा’ करा वापर; तुळस होईल डेरेदार

How To Grow And Care For Tulsi Plant in Monsoon : पावसाळ्यात तुळशीचं रोप सुकलं असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी? पाहा.. ...

Maharashtra Dam Storage राज्यातील पाणीसाठा वाढला; 'या' धरणातून होतोय सर्वाधिक विसर्ग - Marathi News | Maharashtra Dam Storage Water storage in the state increased; Most of the discharge takes place from this dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage राज्यातील पाणीसाठा वाढला; 'या' धरणातून होतोय सर्वाधिक विसर्ग

दि. १ जुन २०२४ पासून ते दि. २५ जुलै २०२४ सकाळी ६.=०० वा. पर्यंतची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...

Maharashtra Rain Live Updates : मुंबईतील पाऊस ओसरला, जनजीवन सुरळीत, शाळा नियमितपणे सुरू राहतील, मनपाने दिली माहिती - Marathi News | Maharashtra Rain Live Updates pune flood situation, heavy rains in mumbai, thane, kolhapur any different parts of maharashtra live updates of rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain Live Updates : मुंबईतील पाऊस ओसरला, जनजीवन सुरळीत, शाळा नियमितपणे सुरू राहतील, मनपाने दिली माहिती

 Maharashtra Rain Live Updates: गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार  पाऊस  सुरू आहे. पुण्यातही पहाटेपासून मुसळधार  पाऊस  सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, ... ...

मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द - Marathi News | Holiday declared for schools in Thane due to heavy rain Examinations of the University in Raigad have been cancelled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

Rain Update : आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. ...

हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली - Marathi News | Hinjewadi - Bodke Wadi Phata on Man Road under water Traffic slows down in IT Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली

आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. ...

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरण भरले,कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका; अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा - Marathi News | Heavy rain in maharashtra Khadakwasla dam filled, Kolhapur, Sangli threatened with flood; Alert warning in many places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरण भरले,कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका; अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा

Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती... - Marathi News | How to Store Dairy Products in Monsoon Season How to prevent souring of curd in rainy season and tips to store it right | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...

How to prevent souring of curd in rainy season and tips to store it right : पावसाळ्यात दही खराब होऊ नये म्हणून ते नीट कसे लावायचे? ...