लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
पाऊस थाेडा वेळ बरसला अन पुन्हा लपला - Marathi News | The rain fell for a while and disappeared again in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊस थाेडा वेळ बरसला अन पुन्हा लपला

नाेंदीलायकही सरी नाही, उलट पारा वाढला : वेधशाळेचा मध्यम पावसाचा अंदाज ...

Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Weather Update Rain alert for these districts on July 07 in maharashtra Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात 07 जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : त्यानुसार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. ...

ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील.. - Marathi News | Benefits Of Lemon For Your Feet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

Benefits Of Lemon For Your Feet : फक्त लिंबाच्या रसाने करा पायाची टॅनिंग दूर.. ...

Weather Update ढगांची गर्दी दिसते; पण पाऊस का पडत नाही? - Marathi News | Weather Update: Sees a rush of clouds; But why is it not raining? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update ढगांची गर्दी दिसते; पण पाऊस का पडत नाही?

गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, पाऊस जोरदार पडत नाही. केवळ रिमझिम पाऊस पडत आहे. आताचा मान्सून हा ऊर्जा नसलेला आहे. त्यामध्ये बळकटी नाही. ...

अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स - Marathi News | Why do we crave romance during the monsoons? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अब के सजन.. पावसाळ्यात नात्यालाही द्या रोमॅण्टिक चान्स! करा ५ सुंदर गोष्टी-वाढेल रोमान्स

Why do we crave romance during the monsoons? : पावसाळ्यात पार्टनरसोबत असलेलं बॉण्डिंग घट्ट करायचं असेल तर, ५ गोष्टी करा.. ...

Maharashtra Rain : राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त तर जुलैमध्ये सरासरीच्या १४ टक्के पाऊस! - Marathi News | Maharashtra Rain updates monsoon weather More than average in June and 14 percent of average in July | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त तर जुलैमध्ये सरासरीच्या १४ टक्के पाऊस!

Maharashtra Weather Updates : जून महिन्यामध्ये नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्व विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची आकडेवारी कृषी विभाग देत आहे. पण राज्यातील कोकण आणि सह्याद्री घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात खूप कमी पाऊस ...

दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट - Marathi News | in mumbai waiting for big rains water crisis in several areas of mumbai thane and palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट

जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. ...

'एल निनो' आणि 'ला नीना' म्हणजे काय? यांच्यामुळे पाऊस कसा पडतो? - Marathi News | How 'El Nino' will it rain or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एल निनो' आणि 'ला नीना' म्हणजे काय? यांच्यामुळे पाऊस कसा पडतो?

'एल निनो'चा प्रभाव साधारणपणे नऊ महिने ते एक वर्ष असतो. सामान्य परिस्थिती आणि 'ला नीना' प्रभावी असताना भारतात पर्जन्यमान अधिक असते. ...