लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Maharashtra Weather Update राज्यात या ठिकाणी ३ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update: Warning of heavy rain till July 3 in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update राज्यात या ठिकाणी ३ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. ...

नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त  - Marathi News | in mumbai test of new bmc officers in monsoon experienced municipal officers and engineers retired  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त 

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी नागरिकांना १२९ विभागांद्वारे विविध सेवा पालिकेतर्फे पुरवल्या जातात. ...

Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस? कृषी विभागाची आकडेवारी काय सांगते? - Marathi News | Maharashtra Rain Update Above average rainfall in the state statistics of Department of Agriculture say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस? कृषी विभागाची आकडेवारी काय सांगते?

Monsoon Rain Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसतोय पण कृषी विभागाची पावसाची आकडेवारी ही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे असे दाखवते. ...

Marathwada Rain : पुढील पाच दिवसात मराठवाड्यात पाऊस बरसणार का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Marathwada Rain: Will it rain in Marathwada in the next five days? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain : पुढील पाच दिवसात मराठवाड्यात पाऊस बरसणार का? जाणून घ्या सविस्तर 

Marathawada Rain : त्यातच मराठवाड्यात अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

Maharashtra Dam Storage : गंगापूर, कोयना, जायकवाडी, भंडारदरा धरणांत किती पाणी आलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How much water came in Gangapur, Koyna, Jayakwadi, Bhandardara dams? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : गंगापूर, कोयना, जायकवाडी, भंडारदरा धरणांत किती पाणी आलं? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला असल्याने आता हळूहळू पाऊस हजेरी लावत आहे. ...

Koyana Dam : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | latest news monsoon Rainfall increased in Koyana Dam area, increase in water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyana Dam : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पाणीसाठ्यात वाढ

Satara Rain : मागील २४ तासांत नवजा येथे १०० तर आतापर्यंत एकूण ९२० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 'या' दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Chance of heavy rain in Nashik district on 1st july know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 'या' दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Nashik Rain : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. २९ जून ते ०३ जुलै २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. ...

Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस - Marathi News | Maharashtra: Rain warning in Konkan, Madhya Maharashtra; Rain will fall in 'this' area in next three hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस

सध्या देशभरात मॉन्सून पोचलेला आहे. हरयाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा काही भाग अद्याप मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.... ...