लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती - Marathi News | Kharif Sowing: How many sowings have been done in Maharashtra at end of June, What is the status of cotton and soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती

Kharif sowing राज्यात जून महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी मॉन्सूनचा जोर धरू लागला आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्यांच्या लायक पाऊस झालेला नाही. यंदाच्या खरिपात राज्यात किती पेरण्या झाल्या ते जाणून घेऊ. ...

Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही भागात पाऊस पडतो, म्हणजे नेमकं काय होत? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Why does it rain in certain areas of a village, city read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही भागात पाऊस पडतो, म्हणजे नेमकं काय होत? वाचा सविस्तर 

Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते, असे का होते. ...

आर्द्राची दमदार हजेरी; राज्यात १० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस - Marathi News | Maharashtra strong presence of moisture Heavy rain in the state till August 10 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आर्द्राची दमदार हजेरी; राज्यात १० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस

पंचांगानुसार दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Mrug Nakshtra : नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्रात कुठे-किती पाऊस झाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik district average rainfall of 20.8 mm in Mrug Nakshatra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mrug Nakshtra : नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्रात कुठे-किती पाऊस झाला? वाचा सविस्तर 

Nashik Rain : मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मृग नक्षत्रात सरासरी 20.8 मिमी पाऊस झाला होता. ...

मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती - Marathi News | road potholes to be covered at night in mumbai appointment of engineers in 227 divisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती

पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते. ...

Maharashtra: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, जूनअखेरचे दिवस पावसाचे! विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढणार - Marathi News | Maharashtra: Monsoon covers Maharashtra, rainy days at the end of June! After the break, the intensity of rain will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, जूनअखेरचे दिवस पावसाचे! विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढणार

राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे.... ...

Weather Update Maharashtra ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Weather Update Maharashtra Heavy rain is likely in this district in Maharashtra till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update Maharashtra ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. त्याचे स्वरूप पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखे असण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जूनचा शेवटचा आठवडा असणार पावसाचा - Marathi News | Maharashtra Rain : Good news for farmers! Next week will be rainy in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जूनचा शेवटचा आठवडा असणार पावसाचा

मान्सून ने आज संपूर्ण महाराष्ट्र काबीज करून सह्याद्री घाटमाथ्यावर हलक्याशा तीव्रतेने का होईना पण मान्सूनचा वावर जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या आजपासून ... ...