लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Monsoon Update: आतापर्यंत पावसाचा खंड; सोमवारपासून जोर वाढणार का? काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Will the force increase rain from Monday in maharashtra What is the weather forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: आतापर्यंत पावसाचा खंड; सोमवारपासून जोर वाढणार का? काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज

यंदा देशामध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, मॉन्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात पोचला, तरी देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ...

गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार - Marathi News | Home Minister Amit Shah will hold a high-level meeting today Preparedness to deal with flood situation will be reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार

काही दिवसातच देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. देशातील काही भागात पावसामुळे मोठे नुकसान होत असते, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह आज बैठक घऊन आढावा घेणार आहेत. ...

मुलांना पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजाळ टाळा, इन्फेक्शनचा धोका वाढतो, मुलांची काळजी घ्या! - Marathi News | Avoid serious harm to children due to contaminated water during monsoons, the risk of infection increases, take care of children! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजाळ टाळा, इन्फेक्शनचा धोका वाढतो, मुलांची काळजी घ्या!

पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडू नयेत म्हणून काळजी घ्यायला हवीच. ...

Maharashtra Weather Update पुढील आठवड्यात मान्सून होणार सक्रिय - Marathi News | Maharashtra Weather Update: Monsoon will be active in the next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update पुढील आठवड्यात मान्सून होणार सक्रिय

मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी बरसणारा, तर काही ठिकाणी पूर्णतः उघडीप घेतलेला मान्सून आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सक्रिय होईल ...

Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या - Marathi News | Kharif Sowing: Average rainfall in 165 taluks of the state; How many sowing done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. ...

दोन दिवसाच्या पावसाने भिवंडी बस स्थानकात साचले तळे; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप - Marathi News | two days of rain caused pounds in bhiwandi bus station passengers suffer a lot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन दिवसाच्या पावसाने भिवंडी बस स्थानकात साचले तळे; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

पाण्यातून वाट काढताना अनेक वेळा नागरिकांचे कपडे व चप्पल बूट खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे.  ...

पावसाळ्यात काय खावं काय खाऊ नये? एक्सपर्टनी सांगितल्या काही खास टिप्स - Marathi News | Monsoon what to eat and not to eat? Some special tips from experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात काय खावं काय खाऊ नये? एक्सपर्टनी सांगितल्या काही खास टिप्स

Foods for Rainy season: पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि पचनक्रियाही कमजोर होते. ज्यामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त वाढतो. ...

मान्सून जोर धरणार, पाच दिवसांतच राज्य व्यापणार; कोकणात जोरदार पावसाचा अंदाज - Marathi News | Monsoon will intensify, cover the state within five days; Heavy rain forecast in Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सून जोर धरणार, पाच दिवसांतच राज्य व्यापणार; कोकणात जोरदार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने कोकणात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे... ...