लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Rain Maharashtra Updates: सावधान! आज राज्यात पावसाचा रेड अलर्ट, या ठिकाणी होणार गारपीट अन् वादळ - Marathi News |  Rain Maharashtra Update, monsoon rain Red alert Maharashtra with hail storm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा रेड अलर्ट

Rain Maharashtra update with extremely heavy heavy rain in Marathwada, आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी वीजा कोसळून वादळी पाऊस व गारपीटीचा अंदाज आहे. ...

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | cotton or linen? which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda, which fabric is most comfortable for monsoon or rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

Cotton Or Linen?: पावसाळ्यात किंवा एरवीही वर्षभर कोणते कपडे घालणं अधिक आरोग्यदायी असतं, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला एकदा बघाच.... (which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda) ...

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण - Marathi News | in mumbai municipality appeals not to open manhole covers in rain protective net work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण

यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. ...

Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update; Heavy rain forecast in these parts of the state for the next two days, red alert at some places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी रेड अलर्ट

नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ...

Flood सांगलीत मुसळधार पावसाने येरळा, अग्रणीला पूर - Marathi News | due to heavy rains in Sangli, yerala and agrani river become flooded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flood सांगलीत मुसळधार पावसाने येरळा, अग्रणीला पूर

मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आला. ...

प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | Nagpur Vaidharbhaya suffering from extreme heat waits for monsoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा

पूर्वमाेसमी पावसाची हुलकावणी : १२ जूनपर्यंत करावीच लागेल प्रतीक्षा ...

Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार - Marathi News | Monsoon hits Pune Dharashiv Latur It will cover the rest of Maharashtra in a couple of days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

मॉन्सूनमुळे पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली ...

वाऱ्याच्या वेगाने मान्सून रविवारी मुंबईत दाखल; सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस अगोदरच हजेरी - Marathi News | Monsoon entered Mumbai on Sunday two days earlier than normal date claims Meteorological dept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाऱ्याच्या वेगाने मान्सून रविवारी मुंबईत दाखल; सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस अगोदरच हजेरी

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा ...