लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Livestock Vaccination शेतकऱ्यांनो, जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या? - Marathi News | Livestock Vaccination; Farmers, get animals vaccinated before monsoon? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Livestock Vaccination शेतकऱ्यांनो, जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या?

बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करून घेणे गरजचे आहे. ...

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा - Marathi News | emergency management unit of the muncipality has taken the initiative to to ensure all emergencies in mumbai during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईची ‘रेकी’! आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी आढावा

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीबाबत २३ मे रोजी पालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. ...

रस्ते डागडुजीसाठी मुदतवाढ; ७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई, प्रशासनाचा इशारा - Marathi News | road repair work in mumbai should be completed before june 7 warned addministration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते डागडुजीसाठी मुदतवाढ; ७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई, प्रशासनाचा इशारा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या होत्या. ...

हळूहळू येतोय...! मॉन्सून २ दिवसांत कर्नाटकात दाखल होणार; लवकरच महाराष्ट्रात येणार - Marathi News | Coming slowly Monsoon to enter Karnataka in 2 days Coming to Maharashtra soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळूहळू येतोय...! मॉन्सून २ दिवसांत कर्नाटकात दाखल होणार; लवकरच महाराष्ट्रात येणार

येत्या दोन दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग मॉन्सून व्यापणार ...

पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी MSRDCचा नियंत्रण कक्ष १ जूनपासून - Marathi News | Control room of MSRDC to deal with emergencies during monsoon from June 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी MSRDCचा नियंत्रण कक्ष १ जूनपासून

हा नियंत्रण २४ तास कार्यरत राहणार असून एमएसआरडीसीचे अधिकारी आणि अभियंता उपलब्ध असतील ...

अखेर मान्सूनची केरळात धडक; पुढील आठवड्यात महाराष्ट्रात! वेळेपूर्वीच झाले आगमन - Marathi News | Monsoon 2024 finally hits Kerala Next week in Maharashtra as Arrived before time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मान्सूनची केरळात धडक; पुढील आठवड्यात महाराष्ट्रात! वेळेपूर्वीच झाले आगमन

ईशान्य भारतही व्यापला, यंदा धो-धो बरसणार! ...

Monsoon Update मान्सूनची वाटचाल वेगाने, लवकरच महाराष्ट्रातही दाखल - Marathi News | Monsoon Update; Monsoon is moving fast, soon it will enter Maharashtra too | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update मान्सूनची वाटचाल वेगाने, लवकरच महाराष्ट्रातही दाखल

शेतकरी व नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात, तो Monsoon in Maharashtra मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी (दि. ३०) अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला. ...

Monsoon Update मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी? - Marathi News | Monsoon Update: Monsoon hit in Kerala when in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी?

मान्सूनचे केरळातील Monsoon in Maharashtra आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, शनिवार दि. १ जून ते सोमवार ३ जून जूनपर्यंत वारा-वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते. ...