लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Monsoon 2024: केरळात २ दिवसआधी मॉन्सून, पुढील आठवड्यातच महाराष्ट्रात! - Marathi News | Monsoon 2024: Monsoon 2 days earlier in Kerala, next week in Maharashtra! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळात २ दिवसआधी मॉन्सून, पुढील आठवड्यातच महाराष्ट्रात!

गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली. परंतु, यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे... ...

मान्सून दोन दिवस अगोदरच केरळात दाखल; चार पाच दिवसात गोव्यात - Marathi News | monsoon entered kerala two days earlier goa in four to five days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मान्सून दोन दिवस अगोदरच केरळात दाखल; चार पाच दिवसात गोव्यात

मान्सून दाखल होण्याआधी दोन-तीन दिवसापासून मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला मिळतील.  ...

Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार - Marathi News | Monsoon Update Good news Monsoon entry in Kerala when will it settle in Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार

Monsoon Update : आज हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. ...

Monsoon Update: नैऋत्य मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार मान्सून सरी? - Marathi News | Monsoon Update: Southwest Monsoon will hit Kerala today, till when monsoon rains will rain in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update: नैऋत्य मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार मान्सून सरी?

Maharashtra Monsoon Update: कडक उन्हाने तापलेल्या, रखरखलेल्या जमिनीवर मान्सून सरी बरसणार! ...

आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार? - Marathi News | The conditions continue to become favourable for Monsoon onset over Kerala during next 24 hours - IMD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?

Monsoon Update - उष्णतेच्या लाटांनी हैराण नागरिकांना हवामान खात्याच्या नवीन माहितीनं दिलासा मिळाला आहे.  ...

दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे - Marathi News | All records broken in Delhi temperature crossed 52 degree Celsius | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

राजधानी दिल्लीत बुधवारी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. ...

सामुदायिक शेतीमुळे यंदा भाताचे उत्पादन वाढणार; कृषी संचालकांनी व्यक्त केला अंदाज  - Marathi News | due to community farming the production of rice will increase this year the director of agriculture has predicted in goa  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सामुदायिक शेतीमुळे यंदा भाताचे उत्पादन वाढणार; कृषी संचालकांनी व्यक्त केला अंदाज 

कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे. ...

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार? - Marathi News | Monsoon Update Good news Monsoon will arrive soon When will rain start in Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?

Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान विभागाने अपडेट दिली आहे. ...