लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Monsoon Update भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून २०२४ हंगामासाठी अद्ययावत दीर्घकालीन अंदाज जाहीर - Marathi News | Monsoon Update Indian Meteorological Department has released an updated long-term forecast for the monsoon season 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून २०२४ हंगामासाठी अद्ययावत दीर्घकालीन अंदाज जाहीर

भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०२४ च्या नैऋत्य मोसमी (मान्सूनच्या) पावसाच्या हंगामाबाबतच्या (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. ...

राज्यात वेळेआधीच येणार मान्सून; पुढील ४८ तासांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज - Marathi News | monsoon will arrive early in the goa state and estimated arrival in Kerala in next 48 hours | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात वेळेआधीच येणार मान्सून; पुढील ४८ तासांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

राज्यात अगदी वेळेत किंवा वेळेअगोदरही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ...

Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज - Marathi News | ahead of Kharif season farmers could not get crop loans by banks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharip Crop Loan: खरीप अवघ्या आठ दिवसांवर आला, पण शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

खरीप तोंडावर आला तरीही शेतकरी बांधवांना अजूनही पीक कर्ज मिळत नाहीये. ...

Rain Forecast by Farmer निसर्ग, प्राणी-पक्षी व वनस्पती यांच्यावरून कसा बांधला जातो पावसाचा अंदाज - Marathi News | Rain Forecast by Farmer How rain forecast is made from nature, animals, birds and plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Forecast by Farmer निसर्ग, प्राणी-पक्षी व वनस्पती यांच्यावरून कसा बांधला जातो पावसाचा अंदाज

पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की, पाऊस मध्यम आणि झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की, पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो. ...

Rain Forecast यंदा कोणत्या नक्षत्राचं वाहन देणार जास्त पाऊस; कधी पडणार पाऊस? - Marathi News | Rain Forecast Which nakshatra vehicle will give more rain this year; When will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Forecast यंदा कोणत्या नक्षत्राचं वाहन देणार जास्त पाऊस; कधी पडणार पाऊस?

तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणी पूर्व कामांना गती देताना दिसत असून हवामानशास्त्र विभागाच्या वतीने यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...

लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार - Marathi News | Latur Two farmers were killed on the spot due to lightning in Mahalangi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार

विद्युतखांब जमीनदोस्त; पत्रे उडाल्याने अनेकांचा संसार उघड्यावर ...

रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात ३० मे पर्यंत काय स्थिती? - Marathi News | Cyclone Remal is likely to hit today, what is the situation in Vidarbha Marathwada till May 30? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात ३० मे पर्यंत काय स्थिती?

राज्यात यंदा वेळेआधीच दाखल होणार का मान्सून ? ...

महिना अखेरपर्यंत कोसळणार पाऊस; चक्रीवादळाचा परिणाम - Marathi News | rain will fall till the end of the month in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिना अखेरपर्यंत कोसळणार पाऊस; चक्रीवादळाचा परिणाम

मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता ...