लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण - Marathi News | Monsoon will reach Mumbai on June 10? Cloudy weather in Mumbai all day on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण

मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते ...

remal cyclone किकुलॉजी: दुष्काळाचे खापर चक्रीवादळावर फुटण्याची शक्यता - Marathi News | Kikulogy: remal cyclone will not affect Maharashtra state ahead of monsoon says prof Kirankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :remal cyclone किकुलॉजी: दुष्काळाचे खापर चक्रीवादळावर फुटण्याची शक्यता

Effect of remal cyclone on monsoon किकुलॉजी भाग २८ : शेतकऱ्यांना हवामान तंत्रज्ञान सजग करणारे सदर ...

खुशखबर! मॉन्सूनची वेगाने वाटचाल! वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात आज दाखल - Marathi News | Good news! Monsoon is moving fast! Premature arrival in some parts of Bay of Bengal today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! मॉन्सूनची वेगाने वाटचाल! वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात आज दाखल

पुढील वाटचाल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, २४ तासांमध्ये तो आणखी काही भागात वेळेपूर्वीच पोचेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.... ...

Monsoon Update मॉन्सूनच्या वाटचालीस देशात पोषक वातावरण; पुढील दोन दिवसात कुठे? - Marathi News | Monsoon Update Favorable environment in the country during monsoon; Where in the next two days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update मॉन्सूनच्या वाटचालीस देशात पोषक वातावरण; पुढील दोन दिवसात कुठे?

मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये शुक्रवारी (दि.२४) प्रगती झाली असून, तो पुढे सरकला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासालाही पोषक वातावरण असून, कोणताही अडथळा येणार नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. ...

मॅनहोल असुरक्षितच...!  संरक्षक जाळ्यांचे काम ५० टक्केच पूर्ण - Marathi News | in mumbai manhole is unsafe the work of protective nets is only 50 percent complete the challenge of installing nets by before 31 may to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल असुरक्षितच...!  संरक्षक जाळ्यांचे काम ५० टक्केच पूर्ण

पावसाळ्यात रस्त्यांवरील उघड्या मॅनहोलमध्ये कोणीही पडून दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबई महापालिकेने त्यात नवीन संरक्षित जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे. ...

पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा - Marathi News | aim for zero casualty during monsoon the chief minister eknath shinde reviewed the pre monsoon works of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा

मागील पावसाळ्याप्रमाणे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले. ...

नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा - Marathi News | average 60 percent of drain cleaning works will be completed by may 31 kdmc commissioner claims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा

ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाई बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष नालेसफाईकांच्या कामांची पाहणी केली. ...

Seed Germination Test बियाणांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचा वापर का करतात? - Marathi News | How to check seed germination at home before sowing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Germination Test बियाणांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचा वापर का करतात?

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासूनच बियाणाची पेरणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी घरच्याघरी बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी ते पाहू. ...