लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
खिडकीतल्या कुंडीतही लावता येतील वेलवर्गीय भाज्या, काकडी-कारली-तोंडलीचा वाढवा सुंदर वेल - Marathi News | vine climbing vegetable-gardening tips, grow in balcony-kitchen garden-monsoon special plants. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिडकीतल्या कुंडीतही लावता येतील वेलवर्गीय भाज्या, काकडी-कारली-तोंडलीचा वाढवा सुंदर वेल

कमी जागेत वेलवर्गीय भाज्या कशा लावायच्या या प्रश्नाचं उत्तर, मान्सूनपूर्वीच करा तयारी ...

मान्सूनचा आनंद! १ जूनपासून पावसाचा अंदाज - Marathi News | bliss of monsoon rain forecast from 1st june | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मान्सूनचा आनंद! १ जूनपासून पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १ जूनपासून सुरू हाेणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. ...

मान्सूनपूर्वीच तयारी; १० हजार क्विंटल बियाणे बाजारात, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज - Marathi News | Pre-monsoon preparations 10,000 quintal seeds in the market, Agriculture Department ready for Kharif season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मान्सूनपूर्वीच तयारी; १० हजार क्विंटल बियाणे बाजारात, खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. ...

आनंदवार्ता: नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन, केरळमध्ये या दिवशी होणार मान्सून दाखल - Marathi News | Monsoon Update 2024: Arrival of Southwest Monsoon, Monsoon will enter Kerala on this day, Meteorological Department announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदवार्ता: नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन, केरळमध्ये या दिवशी होणार मान्सून दाखल

हवामान विभागाने केले जाहीर ...

Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली - Marathi News | Monsoon Update rain latest news When will monsoon come in Kerala? update given by Meteorological department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली

Monsoon Update : हवामान विभागाने मान्सून बाबत आणखी एक अपडेट दिली आहे. ...

मान्सूनची चाहुल : यंदा १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात धडकणार? - Marathi News | Monsoon: Will it hit Maharashtra by June 12 this year? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनची चाहुल : यंदा १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात धडकणार?

आठवडाभरात अंदमान, बंगालच्या उपसागरात दस्तक : नैऋत्य माेसमी वाऱ्याच्या हालचालींचे पूरक संकेत ...

Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार? - Marathi News | Monsoon Update Monsoon will enter the country on May 19 When will it rain in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?

Monsoon Update : यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरवर्षी मान्सून अंदमान निकोबारमध्ये २२ मे रोजी दाखल होतो. ...

Monsoon Update आनंदाची बातमी, आठ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये येणार - Marathi News | Monsoon Update Good news, Monsoon will arrive in Andaman in eight days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update आनंदाची बातमी, आठ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये येणार

दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात १९ मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो. ...