लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
चांदवड तालुक्यात अत्यल्प पावसात पेरणीचा जुगार - Marathi News | Gambling of sowing in low rainfall in Chandwad taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदवड तालुक्यात अत्यल्प पावसात पेरणीचा जुगार

चांदवड तालुक्यात शेतकरी अल्प पावसाच्या अत्यल्प ओलीवर खरीप पेरणीचा झुगार खेळतांना दिसतो. छातीवर दगड ठेऊन सकारात्मक भावनेतून लाखमोलाच सोयबीन, मका, भुईमुग आदी बियाणे तो काळ्या आईच्या कुशीत रुजवत आहे. ...

अधिवेशन पाऊस गाजविणार? जोरदार पावसाचा अंदाज, केसरी अलर्ट जारी - Marathi News | monsoon session of goa assembly and alert of rain in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिवेशन पाऊस गाजविणार? जोरदार पावसाचा अंदाज, केसरी अलर्ट जारी

अधिवेशन विधानसभापटू गाजविणार की पाऊस अधिक गाजविणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.  ...

पावसाळ्यात दूध पिऊ नये- दही खाऊ नये असं म्हणतात ते खरं की खोटं? - Marathi News | Why should we Avoid Curd and Milk in Monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात दूध पिऊ नये- दही खाऊ नये असं म्हणतात ते खरं की खोटं?

Why should we Avoid Curd and Milk in Monsoon? पावसाळ्यात दही-दूधाने खरंच पोटाला काही अपाय होतो का? ...

पावसाळ्यात खायलाच हव्यात ५ गोष्टी, आहारतज्ज्ञ सांगतात पावसाळ्यात आजारपण नको तर.. - Marathi News | Diet Tips For Monsoon Season by Rujuta Divekar : These must eat things in monsoons, valuable advice of dietitians - will stay Fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात खायलाच हव्यात ५ गोष्टी, आहारतज्ज्ञ सांगतात पावसाळ्यात आजारपण नको तर..

Diet Tips For Monsoon Season by Rujuta Divekar : ऋतुनूसार आहारात कोणता बदल करायचा याविषयी... ...

"विरोधी पक्ष कुठे आहे, त्यांनी आत्मविश्वास गमावलाय", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar held a press conference and commented on the monsoon session  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विरोधी पक्ष कुठे आहे, त्यांनी आत्मविश्वास गमावलाय", मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. ...

पावसाळ्यात ५ तक्रारींकडे लक्ष द्यायलाच हवे, पावसाळा एन्जॉय करायचा तर.. - Marathi News | Monsoon Health Care Tips Lifestyle : 5 complaints must be paid attention to during monsoons, if you want to enjoy monsoons.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात ५ तक्रारींकडे लक्ष द्यायलाच हवे, पावसाळा एन्जॉय करायचा तर..

Monsoon Health Care Tips Lifestyle : ऐन पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटता यावा म्हणून... ...

Rain Update: दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा  - Marathi News | Rain Update: Delhi drowned, now floods may come in these states, Met Department warns of heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा 

Rain Update: देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  ...

माधुरी दीक्षित सांगतेय, पावसाळ्यात ऑइल फ्री भजी खाण्याची गंमत, न तळता भजी करण्याची रेसिपी - Marathi News | The Ultimate Monsoon Snack Combo | Onion Bhaji in 4 Ways | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षित सांगतेय, पावसाळ्यात ऑइल फ्री भजी खाण्याची गंमत, न तळता भजी करण्याची रेसिपी

The Ultimate Monsoon Snack Combo | Onion Bhaji in 4 Ways भजी पावसाळ्यात खायची मजाच और पण तेलकट नको असेल तर पाहा ही ट्रिक ...