लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
हिंगोली मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या हळदीवर पावसाचे पाणी  - Marathi News | farmers' turmeric get spoiled due to rain in Hingoli market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या हळदीवर पावसाचे पाणी 

येथील बाजार समितीचे हळद मार्केट यार्ड सर्वदूर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. सध्या दररोज तीन ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. ...

पावसाचे आगमनाने टँकर घटले! ३४ गावे टँकरमुक्त - Marathi News | tanker decreased with the arrival of rain 34 villages tanker free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाचे आगमनाने टँकर घटले! ३४ गावे टँकरमुक्त

अजूनही १०३ गावांना टंचाई. ...

पुनर्वसूच्या आगमनाला औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy rain in Sillod, Soygaon of Aurangabad district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुनर्वसूच्या आगमनाला औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील गावांमध्ये वाहतुकीवर परिणाम; शेतशिवारातून निघाले पाणी; शेती कामाला आला वेग. ...

बोदवडच्या काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | Thunderstorm in some parts of Bodwad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसामुळे  शेतांचे बांधच फुटले; धोनखेड, कुऱ्हा शिवाराला पावसाने झोडपले

तालुक्यात ४ जुलै रोजी संध्याकाळी व ६  जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने धनखेड, कुन्हा हरदो, शेवगा शिवारात चक्क ढगफुटीसदृश पाऊस झाला असून नदी व नाले भरून वाहू लागले. ...

मुसळधार कायम, राज्यभर पडझड सुरूच; रस्ते तुंबले, झाडे पडून वीज गायब, जनजीवन ठप्प  - Marathi News | heavy rains continue fall continues across the goa state trees fell down and power went out life came to a standstill | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुसळधार कायम, राज्यभर पडझड सुरूच; रस्ते तुंबले, झाडे पडून वीज गायब, जनजीवन ठप्प 

पावसाने ९ व्या दिवशीही कायम ठेवताना इंचांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ...

घरांत शिरले पाणी; टोंक परिसराची महापौरांकडून पाहणी - Marathi News | water entering house inspection by mayor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरांत शिरले पाणी; टोंक परिसराची महापौरांकडून पाहणी

बांधकामामुळे येथील गटारे तुंबून साचलेले पाणी घरांमध्ये शिरले. ...

तीन अब्ज लोकांच्या अन्नाचे संकट! तांदळाच्या दराने ११ वर्षांचा उच्चांक गाठला - Marathi News | crisis for staple of three billion people rice price hovers above an 11 year high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन अब्ज लोकांच्या अन्नाचे संकट! तांदळाच्या दराने ११ वर्षांचा उच्चांक गाठला

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये तांदुळ हा जेवनातील मुख्य पदार्थ आहे. ...

पावसाळ्यात फळं खावीत की नाही? खायचीच तर लक्षात ठेवा ३ गोष्टी, तब्येत राहील चांगली... - Marathi News | Monsoon Diet Tips about Eating Fruits : Should you eat fruits in rainy season or not? Remember 3 things to eat, health will be good... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात फळं खावीत की नाही? खायचीच तर लक्षात ठेवा ३ गोष्टी, तब्येत राहील चांगली...

Monsoon Diet Tips about Eating Fruits : खायचीच असतील तर कोणती आणि कोणत्या वेळेला खायची याबाबत ...