लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
पावसाळ्यात 'या' गोष्टींचं सेवन करणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध - Marathi News | Avoid these foods in rainy season for healthy and stay fit green vegetables salad | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात 'या' गोष्टींचं सेवन करणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध

Monsoon Health Tips : पावसाळ्यात सगळ्यात जास्त समस्या बाहेरच्या खाण्याने आणि पिण्याने होते. जसे की, तळलेले पदार्थ. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, पावसाळ्यात बाहेरचं काय खाऊ नये. ...

कांदा, बटाटा भजी नेहमीचीच; ट्राय करा कुरकुरीत पालकाची भजी, एकदा खाल तर... - Marathi News | Palak Pakora Bhaji Recipe : We always eat Onion, potato bhaji ; Try the crispy spinach bhaji, once you eat it... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा, बटाटा भजी नेहमीचीच; ट्राय करा कुरकुरीत पालकाची भजी, एकदा खाल तर...

Palak Pakora Bhaji Recipe : ही रेसिपी झटपट होणारी असल्याने घरात पालक असेल तर अगदी काही मिनीटांत ही कुरकुरीत भजी तयार होऊ शकतात. ...

अतिवृष्टीचे ढग; रेड अलर्ट जारी, मान्सून तूट भरून निघाली - Marathi News | heavy rain clouds red alert issued monsoon deficit filled | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिवृष्टीचे ढग; रेड अलर्ट जारी, मान्सून तूट भरून निघाली

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते.  ...

राज्यभर पावसाचा धिंगाणा; आज शाळा, महाविद्यालये बंद  - Marathi News | heavy rain across the state schools colleges closed today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर पावसाचा धिंगाणा; आज शाळा, महाविद्यालये बंद 

पाण्यासाठी म्हापशात महिलांची निदर्शने. ...

यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | This year there is a possibility of more rain in less days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याची शक्यता

अभ्यासकांचा अंदाज. लेटलतीफ पावसामुळे पिके धोक्यात. अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या नाहीत तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट. ...

पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं की नाही, किती घालावं? ४ टिप्स, बाग फुलेल हिरवीगार.. - Marathi News | Home Gardening Tips Do Plants need water in Monsoon : Should I add water to the plants during monsoon or not, how much should I add? 4 tips, the garden will bloom green.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं की नाही, किती घालावं? ४ टिप्स, बाग फुलेल हिरवीगार..

Home Gardening Tips Do Plants need water in Monsoon : ऐन पावसाळ्यात बाहेर जशी हिरवळ दिसते तशीच आपल्या घरातही दिसेल आणि मग नकळत मन सुखावून जाईल. ...

धो धो पावसात नळ मात्र कोरडे! म्हापसा, साळगाव, शिवोली, कळंगुटवर संकट - Marathi News | tap is dry in the rain crisis on mapusa salegaon shivoli calangute | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धो धो पावसात नळ मात्र कोरडे! म्हापसा, साळगाव, शिवोली, कळंगुटवर संकट

धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

सातारा जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाई; ऊस विकत घेऊन घालण्याची वेळ - Marathi News | fodder crisis in parts of Satara due to monsoon spell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाई; ऊस विकत घेऊन घालण्याची वेळ

ज्या पशुपालकांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हेंस, गायींचे पालन केले आहे, त्यांच्या पुढे चायाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  पाणी नसल्याने स्वतःच्या शेतात चारा करता येत नाही व बाहेरून विकत आणून घालणे परवडत नाही. ...