लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोरबी पूल

Morbi Bridge Collapse News

Morbi bridge collapse, Latest Marathi News

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
Morbi Bridge Collapse: १४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की... - Marathi News | Morbi Bridge Collapse: A 140-year-old bridge, its king used cutting-edge European technology at the time; It was so crowded, main reason behind accident, 141 death so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की

Gujarat bridge collapse updates and history: गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृतदेह हाती लागले आहेत. ...

मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन - Marathi News | Gujarat Morbi Bridge Collapsed: More than 32 dead in Morbi Bridge disaster; Chief Minister-Prime Minister announced the help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल नदीत कोसळला. या घटनेनंतर मुख्यमंत्री-पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे. ...

मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले - Marathi News | Gujarat News: Bridge collapses in Gujarat's Morbi; Many people are likely to have drowned in the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले

मिळालेल्या माहितीनुसार, 5 दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती झाली होती. ...