लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

मोर्चा

Morcha, Latest Marathi News

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको - Marathi News |  Stop in the dark for wildlife management | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको

येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...

आशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला : ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले - Marathi News | Jail of Asha workers, highway blocked: 40 Asha workers arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला : ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले

एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आ ...

स्थानिक खोकीधारकांना व्यवसायास परवानगी द्यावी - Marathi News | Local businessmen should be allowed to do business | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थानिक खोकीधारकांना व्यवसायास परवानगी द्यावी

गोकुळ शिरगांव परिसरातील स्थानिक खोकीधारकांवर करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे या युवकांचा रोजगार थांबला आहे. तरी त्यांना अटी शर्ती घालून व्यवसायास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे करण्यात आली. ...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा - Marathi News | The march on behalf of the Communist Party of India | Latest beed News at Lokmat.com

बीड :मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा

भूमिहीन शेतमजुर व बेघर लोकांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

हिंगोलीत घंटानाद धरणे आंदोलन - Marathi News |  Ringing movement in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत घंटानाद धरणे आंदोलन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेरीट बचाओ देश बचाओ जिल्हा समन्वय समितीच्या वतीने घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. ...

महापोर्टलमध्ये कोणाची भागीदारी, भ्रष्टाचारात कोणाकोणाला जातो वाटा ? - Marathi News | Whose involvement in the Mahaportal, who contributes to corruption? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापोर्टलमध्ये कोणाची भागीदारी, भ्रष्टाचारात कोणाकोणाला जातो वाटा ?

सरकारने बेरोजगार युवकांची चेष्टा केली. ...

आशा आंदोलनाचा ग्रामीणांना फटका - Marathi News | Asha agitation hits villagers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आशा आंदोलनाचा ग्रामीणांना फटका

मुख्यमंत्र्यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा जीआर त्वरित काढण्याचे आश्वासन दिले असतानाही अद्यापपर्यंत जीआर निघाला नसल्याने माानधन वाढीचा जीआर निघेपर्यंत शांततापूर्ण निर्दशने, मोर्चे सुरुच ठेवण्याचा इशारा आशांनी दिला आहे. ...

ओबीसी तरुणांनी गोंदियात काढला मोर्चा - Marathi News | OBC youth march in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी तरुणांनी गोंदियात काढला मोर्चा

पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज २३ सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. ...