लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मशिद

मशिद

Mosque, Latest Marathi News

कोरोना रुग्णांना मशिदीतून मिळतोय श्वास... - Marathi News | Corona patients get breath from the mosque ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना रुग्णांना मशिदीतून मिळतोय श्वास...

CoronaVIrus Mosque Help Kolhapur : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात दानधर्म या पुण्यकार्याला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या कोरोना आपत्तीत पैसा, वस्तूंच्या पलिकडे जाऊन रुग्णांना ऑक्सिजनरुपी श्वास देण्याचे पुण्यकार्य येथील मणेर मशिदीच्यावतीने के ...

अजानमुळे झोपमोड होत असल्याची केली होती तक्रार; आता बदलली लाऊडस्पीकरची दिशा, आवजही कमी - Marathi News | prayagraj mosque loudspeaker direction changed volume slow vice chancellor complain police shop sellers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजानमुळे झोपमोड होत असल्याची केली होती तक्रार; आता बदलली लाऊडस्पीकरची दिशा, आवजही कमी

आवाजामुळे समस्या होत असल्याची कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार ...

पहाटेच्या अजानमुळे कुलगुरूंची होते झोपमोड, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी - Marathi News | allahabad university vice chancellor prof sangeeta srivastava writes to dm over morning azan from mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहाटेच्या अजानमुळे कुलगुरूंची होते झोपमोड, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava : कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली आहे. ...

धन्नीपूरमध्ये पाच एकर जागेवर उभारणार मशीद, हॉस्पिटल; अयोध्येजवळ १५ ऑगस्ट रोजी कामाला प्रारंभ होण्याची शक्यता - Marathi News | Mosque, hospital to be built on five acres of land in Dhannipur; Work is likely to start on August 15 near Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धन्नीपूरमध्ये पाच एकर जागेवर उभारणार मशीद, हॉस्पिटल; अयोध्येजवळ १५ ऑगस्ट रोजी कामाला प्रारंभ होण्याची शक्यता

Mosque : मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची स्थापना केली आहे. ...

"मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"; तस्लिमा नसरीन यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | taslima nasrin says imams rape children in mosques and madrasas in bangladesh everyday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"; तस्लिमा नसरीन यांचं वादग्रस्त विधान

Taslima Nasrin : तस्लिमा नसरीन यांनी यावेळी बांगलादेशमधील मशीद आणि मदरशांचा उल्लेख करत इमाम आणि शिक्षकांवर जोरदार निशाणा साधला आहे ...

अयोध्येबाहेरील मशिदीला हिंदूंचाही मिळतोय पाठिंबा - Marathi News | Mosque complex in Ayodhya gets Hindus backing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येबाहेरील मशिदीला हिंदूंचाही मिळतोय पाठिंबा

सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने व्यक्त केले समाधान ...

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय - Marathi News | Mosque in ayodhya would not be named babri masjid clarifies sunni central waqf board  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.  ...

मस्जिदीवर भगवा झेंडा फडकवण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक; मेरठमधील घटना - Marathi News | Two arrested for flying saffron flag at mosque; Incident in Meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मस्जिदीवर भगवा झेंडा फडकवण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक; मेरठमधील घटना

पोलिसांनी सांगितले की, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कोणताही हिंसाचार झाला नाही, फोटो व्हायरल कसे झाले याचा पोलिसही तपास करत आहेत. ...