मौसमी चॅटर्जी - कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक, फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी. मौसमीने वयाच्या १४ व्या वर्षी तरुण मजुमदार यांच्या ‘बालिका वधू’ या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९७२मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. Read More
Moushumi chatterjee: मौसमी यांनी पायल आणि मेघा या दोन मुली होत्या. त्यापैकी त्यांच्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, मौसमी या डिप्रेशनमध्ये गेल्या. ...