लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मौसमी चॅटर्जी

मौसमी चॅटर्जी

Moushumi chatterjee, Latest Marathi News

मौसमी चॅटर्जी - कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक,  फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर  अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी.  मौसमीने वयाच्या १४ व्या वर्षी  तरुण मजुमदार यांच्या ‘बालिका वधू’ या सिनेमाद्वारे  आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९७२मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
Read More
मौसमी चॅटर्जी मुलीच्या अंत्यदर्शनालाही आल्या नाहीत...! जावयाने केले धक्कादायक खुलासे!! - Marathi News | moushumi chatterjee did not see her daughter payal face after her death reveals son-in-law dicky singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौसमी चॅटर्जी मुलीच्या अंत्यदर्शनालाही आल्या नाहीत...! जावयाने केले धक्कादायक खुलासे!!

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी  यांची कन्या पायल डिकी सिन्हाचे गत 13 डिसेंबरला रात्री दोनच्या सुमारास निधन झाले. पायल दीर्घकाळापासून आजारी होती. ...

Birthday Special: मौसमी चॅटर्जींनी १४ व्या वर्षी सुरु केले फिल्मी करिअर, १८ व्या वर्षी बनल्या आई! - Marathi News | Birthday Special: moushumi chatterjee unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: मौसमी चॅटर्जींनी १४ व्या वर्षी सुरु केले फिल्मी करिअर, १८ व्या वर्षी बनल्या आई!

कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक,  फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर  अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी. आज (२६ एप्रिल) मौसमी यांचा वाढदिवस. ...