लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मौसमी चॅटर्जी

मौसमी चॅटर्जी, फोटो

Moushumi chatterjee, Latest Marathi News

मौसमी चॅटर्जी - कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक,  फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर  अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी.  मौसमीने वयाच्या १४ व्या वर्षी  तरुण मजुमदार यांच्या ‘बालिका वधू’ या सिनेमाद्वारे  आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९७२मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
Read More
९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतीये 'ही' अभिनेत्री, माजी खासदारासोबत करणार काम - Marathi News | actress moushumi chatterjee comeback on big screen after 9 years to share screen with former MP Nusrat jahan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतीये 'ही' अभिनेत्री, माजी खासदारासोबत करणार काम

अभिनेत्रीना ५५ वर्षांच्या करिअरमध्ये १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...