'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. पहिल्याच मालिकेत आपल्या अभिनयाने मृणालने रसिकांची मनं जिंकली आहेत. Read More
मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ...