शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

सखी : Mucormycosis : ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसच्या लक्षणांमध्ये काय फरक असतो? वेळीच जाणून घ्या अन् तब्येत सांभाळा

आरोग्य : फॅक्ट चेक: 'या' घरगुती उपायांनी होऊशकतो ब्लॅक फंगसवर इलाज? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य

राष्ट्रीय : Black Fungus: भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेना

राष्ट्रीय : Mucormycosis: आता काळ्या बुरशीने दिल्लीला घेरले, ५५० रुग्णांची नोंद; २५० रुग्ण दवाखान्यात भरती

सांगली : Mucormycosis Sangli Cases: कोरोनाच्या आगीतून सुटलेले म्युकरमायकोसीसच्या फुफाट्यात

मुंबई : Rajesh Tope : आशा सेविकांना अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देणार अन् म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार; राजेश टोपेंची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : Mucormycosis Cases :  घाटी रुग्णालयात ११ रुग्णांची ‘म्युकरमायकोसिस’वर मात

कोल्हापूर : Mucormycosis -जिल्ह्यात ३४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार

बुलढाणा : म्युकरमायकाेसीसच्या रुग्णांची उपचारासाठी हाेतेय भटकंती

छत्रपती संभाजीनगर : Mucormycosis: ‘म्युकरमायकोसिस’ च्या रुग्णांवर मोफत उपचार, राज्यातील १३० रुग्णालयांचा समावेश