लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्युकोरमायकोसिस

Mucormycosis Latest news

Mucormycosis, Latest Marathi News

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read More
ब्लॅक, व्हाईट, यलो फंगसनंतर आता नवं संकट; आठ रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर - Marathi News | Coronavirus news Vadodara Reports Rising Cases Of Nasal Aspergillosis After Black Fungus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लॅक, व्हाईट, यलो फंगसनंतर आता नवं संकट; आठ रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर

Coronavirus News: कोरोना संकट संपता संपता संपेना; नवा फंगस आढळल्यानं चिंतेत भर ...

धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस - Marathi News | White fungus intestine case in sir ganga ram hospital Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

संबंधित  महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या आतड्यांत छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची चार तास सर्जरी करण्यात आली. ...

Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका - Marathi News | Mucormycosis: Do not ignore these symptoms while getting rid of corona, may be at risk of black fungus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका

Mucormycosis early symptoms: ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य नाही आहे. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजारसुद्धा जीवघेणा ठरू शकतो. ...

कोरोनातून बरं झाल्यानंतर किती दिवसांपर्यंत होऊ शकतो ब्लॅक फंगसचा संसर्ग? एम्सचे डॉक्टर म्हणाले.... - Marathi News | Coronavirus second wave india black fungus infection mucormycosis disease covid-19 coronavirus question answer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनातून बरं झाल्यानंतर किती दिवसांपर्यंत होऊ शकतो ब्लॅक फंगसचा संसर्ग? एम्सचे डॉक्टर म्हणाले....

Coronavirus & Black Fungus : कोविड कालावधीत अशा तीन गोष्टी घडल्या ज्यामुळे या बुरशीने त्याचा परिणाम दर्शविण्यास सुरुवात केली. ...

अमरावती विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | In Amravati division, treatment is started on 104 patients with mucomycosis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू

Mucomycosis विभागात आतापर्यंत सर्वाधिक १०८ रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळून आले आहेत. ...

धोका वाढला! देशात Black Fungus चे थैमान, तब्बल 11,717 रुग्ण; 'या' राज्यांनी वाढवली चिंता - Marathi News | total cases of black fungus in india is 11717 state gujarat and maharashtra has maximum number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! देशात Black Fungus चे थैमान, तब्बल 11,717 रुग्ण; 'या' राज्यांनी वाढवली चिंता

Total Cases Of Black Fungus In India is 11717 : ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. ...

Black Fungus Treatment: ब्लॅक फंगसच्या औषधासाठी Zydus Cadila, TLC मध्ये करार; आता भारतात होणार औषधाची विक्री   - Marathi News | Black Fungus Treatment: Agreement in Zydus Cadila, TLC for the treatment of Black Fungus; The drug will also be sold in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Black Fungus Treatment: ब्लॅक फंगसच्या औषधासाठी Zydus Cadila, TLC मध्ये करार; आता भारतात होणार औषधाची विक्री  

Zydus Cadila आणि TLC नं भारतात mucormycosis च्या उपचारासाठी आवश्यक औषध Liposomal Amphotericin B च्या विक्रीसाठी केला करार ...

लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government on vaccination program vaccine tender Mucormycosis coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल

Coronavirus Vaccine : लस खरेदी प्रक्रिया कशामुळे अडकली याचा खुलासा करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा; भाजपची मागणी ...