शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

आरोग्य : Black Fungus: तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोका

आरोग्य : ब्लॅक फंगसचा मृत्यूदर कोरोनापेक्षा अधिक, स्पर्श केल्याने पसरतो का? डॉ. गुलेरिया यांनी दिली महत्वाची माहिती

आरोग्य : Black Fungus: कोरोना नसलेल्या लोकांनाही ‘काळी बुरशी’चा आजार होऊ शकतो?; तज्ज्ञांनी सांगितलं कारण...

आरोग्य : Black Fungus: ...तर मास्कमुळेच तुम्हाला ब्लॅक फंगसचा धोका; जाणून घ्या कसा कराल बचाव

राजकारण : COVID-19: एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

सखी : Mucormycosis : ब्लॅक फंगसपासून बचावसाठी तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी; तज्ज्ञांनी सांगितल्या ३ सोप्या टिप्स

बुलढाणा : म्युकरमायकोसिस औषधी वितरणावर आता जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण

अमरावती : Mucomycosis; सावधान, अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

अमरावती : म्युकरमायकोसिसबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची कार्यशाळा

अमरावती : पोस्ट कोविड ‘म्युकरमायकोसिस’चे 101 रुग्ण, मृतांच्या संख्येत संभ्रम