शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

नागपूर : Mucormycosis; नागपुरातही तयार होणार म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन

चंद्रपूर : म्‍युकरमायकोसिसच्‍या रूग्‍णांसाठी खनिज विकास निधीतून खर्च उचलावा

नाशिक : म्युकरमायकोसिसचे  जिल्ह्यात आतापर्यंत ८ बळी

राष्ट्रीय : Mucormycosis : इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे वाढला ब्लॅक फंगसचा फैलाव, एम्सच्या ज्येष्ठ डॉक्टराचा धक्कादायक दावा 

नवी मुंबई : Mucormycosis: मोठी बातमी! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण आढळले, ४ जणांचा मृत्यू

आरोग्य : जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती

चंद्रपूर : म्‍युकरमायकोसिसच्‍या चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लाख पर्यंत खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा

राष्ट्रीय : Mucormycosis: धक्कादायक! लहान मुलांनाही ब्लॅक फंगचा धोका; गुजरातेत १३ वर्षीय मुलाला लागण

सखी : Mucormycosis : खरंच पांढरी बुरशी काळ्या बुरशीपेक्षा अधिक जीवघेणी असते? वाचा लक्षणं, कारणं आणि उपाय

राष्ट्रीय : Mucormycosis: ब्लॅक फंगसचा धोका कोणाला? लक्षणं, उपाय काय?; देशातील टॉप डॉक्टर्सनी दिली महत्त्वाची माहिती