लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्युकोरमायकोसिस

Mucormycosis Latest news

Mucormycosis, Latest Marathi News

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read More
Mucormycosis: वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य - Marathi News | aiims dr randeep guleria says mucormycosis black fungus not infects like corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis: वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य

Mucormycosis: कोरोनासह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा आजारही देशभरात थैमान घालताना दिसत आहे. ...

चिंता वाढली! देशात Black Fungus चा कहर, 18 राज्यांत तब्बल 5,424 रुग्ण; 'या' लोकांना सर्वाधिक धोका - Marathi News | black fungus cases in india dr harsh vardhan briefs ongoing covid crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! देशात Black Fungus चा कहर, 18 राज्यांत तब्बल 5,424 रुग्ण; 'या' लोकांना सर्वाधिक धोका

Black Fungus Cases In India : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

Yellow Fungus : ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक - Marathi News | Yellow Fungus : First case of yellow fungus more dangerous than black fungus and white fungus know-about-symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Yellow Fungus : ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक

Yellow Fungus : ब्लॅंक फंगसने लोकांचे जीव जात असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये यलो फंगसची पहिली केस समोर आली आहे. ...

Black Fungus vs White Fungus: ब्लॅक आणि व्हाइट फंगसमध्ये काय फरक आहे? शरीराच्या कोणत्या अवयवांचं होतं याने नुकसान? - Marathi News | Black Fungus vs White Fungus: Know the difference between black fungus and white fungus | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Black Fungus vs White Fungus: ब्लॅक आणि व्हाइट फंगसमध्ये काय फरक आहे? शरीराच्या कोणत्या अवयवांचं होतं याने नुकसान?

White Fungus- Black Fungus : अखेर ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये अंतर काय आहे? व्हाइट फंगस ब्लॅक फंगसपेक्षा किती घातक आहे? चला जाणून घेऊन... ...

Yellow fungus infection : काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी; भारतात रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली, जाणून घ्या लक्षणं - Marathi News | After black and white fungus, yellow fungus infection cases reported in India - Know why it is more dangerous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yellow fungus infection : काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी; भारतात रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली, जाणून घ्या लक्षणं

yellow fungus infection cases reported in India . काळ्या व पांढ्या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ...

Mucormycosis : तुमच्या घरातही लपलेला असू शकतो जीवघेणा ब्लॅक फंगस; वेळीच बचावासाठी अशी 'घ्या' काळजी - Marathi News | Mucormycosis The black fungus: Black fungus at home mucormycosis disease in india | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Mucormycosis : तुमच्या घरातही लपलेला असू शकतो जीवघेणा ब्लॅक फंगस; वेळीच बचावासाठी अशी 'घ्या' काळजी

Mucormycosis The black fungus : घरात असलेल्या  ब्लॅक फंगसला कसे ओळखाचे. या संक्रमणापासून कसा बचाव करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

दमट वातावरणामुळे ‘फंगस’च्या फैलावाची शक्यता! - Marathi News | Humid climate likely to spread 'fungus'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दमट वातावरणामुळे ‘फंगस’च्या फैलावाची शक्यता!

Black Fungus : बुरशीजन्य आजारासाठी हे वातावरण पोषक असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी या दिवसांत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. ...

Mucormycosis: म्युकरमायकोसिसचा पुरुषांना अधिक धोका, देशभरातील तज्ज्ञांचा अभ्यास अहवाल    - Marathi News | Mucormycosis: Men at higher risk of mucormycosis, study reports from experts across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mucormycosis: म्युकरमायकोसिसचा पुरुषांना अधिक धोका, देशभरातील तज्ज्ञांचा अभ्यास अहवाल   

Mucormycosis: राष्ट्रीय पातळीवरील या अभ्यासाकरिता देशभरातील १०१ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. १०१ रुग्णांच्या अहवालात ७९ पुरुष रुग्ण असल्याचे दिसून आले. ...