शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार

कोल्हापूर : Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसचे संशयित दहा रुग्ण सीपीआरमध्ये

राष्ट्रीय : Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली

अकोला : म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळा बाजार; दुपटीच्या भावाने इंजेक्शनची विक्री!

नाशिक : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी मनपाचे दोन ऑपरेशन थिएटर

अकोला : म्युकरमायकोसिसचे दहा रूग्ण बरे, सहा रूग्णांवरउपचार सुरू

महाराष्ट्र : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश, आरोग्यमंत्र्यांची माहिती

पुणे : पुणे महापालिकेची महत्वाची घोषणा; 'म्युकर-मायकोसिस' उपचारांकरिता करणार तीन लाखांची मदत 

वर्धा : म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर, 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया