लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्युकोरमायकोसिस

Mucormycosis Latest news

Mucormycosis, Latest Marathi News

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read More
म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य - Marathi News | Sawangi Hospital also equipped for treatment of Mucormycosis infarction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्यसेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर, 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | In Chandrapur district, the number of Mucormycosis patients is 48, successful surgery on 26 people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर, 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया

दररोज चार-पाच रुग्ण आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांमध्ये मधुमेह आजाराचे रुग्ण 95 टक्के आहे. ...

mucomycosis; ऑक्सिजनचे पाणी वारंवार बदलतानाही म्युकरमायकोसिसचा धोका - Marathi News | Risk of mucomycosis even with frequent changes of oxygenated water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :mucomycosis; ऑक्सिजनचे पाणी वारंवार बदलतानाही म्युकरमायकोसिसचा धोका

Nagpur News mucomycosis रुग्णाची प्रतिकारशक्ती, मधुमेह, स्टिरॉईडचा वापर, रुग्ण व रुग्णालयाची स्वच्छता आणि ऑक्सिजनसाठी वापरले जाणार ट्यूब, व्हेंटिलेटर आदी म्युकरमायकोसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ऑक्सिजन ट्यूब स्वच्छ नसल्याने आणि ‘ह्युमिडिफायर’ ...

Mucormycosis : चिंताजनक! यवतमाळमध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी - Marathi News | First victim of Mucormycosis in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Mucormycosis : चिंताजनक! यवतमाळमध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. ...

तज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक - Marathi News | Expert opinion; Post-covid examination is required to prevent mucormycosis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक

  मधुमेह असणाऱ्या प्रत्येकांनी घ्यावी काळजी ...

Coronavirus in Yawatmal; यवतमाळात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी - Marathi News | First victim of mucormycosis in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Coronavirus in Yawatmal; यवतमाळात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Yawatmal news कोरोना रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे राज्यात दीड हजारांवर रुग्ण असून कित्येकांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या मृत्यूमालिकेत आता यवतमाळचेही नाव जोडले गेले आहे. ...

Mucormycosis : जीव वाचविण्यासाठी गमवावा लागला डोळा - Marathi News | Mucormycosis : The eye had to be remove to save lives of patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Mucormycosis : जीव वाचविण्यासाठी गमवावा लागला डोळा

Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा आजार होऊन एक उजवा डोळा निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागल्याची वेळ एका ६१ वर्षीय रुग्णावर आली.  ...

देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख - Marathi News | Friends came running as angels, collected Rs 30 lakh for a sick friend | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख

Buldhana News : ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची. ...