लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्युकोरमायकोसिस

Mucormycosis Latest news

Mucormycosis, Latest Marathi News

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read More
म्युकरमायकोसिसवरील औषधींचाही तुटवडा; इंजेक्शन मिळेना ! - Marathi News | Also a shortage of drugs for Mucormycosis; No injections! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :म्युकरमायकोसिसवरील औषधींचाही तुटवडा; इंजेक्शन मिळेना !

Mucormycosis News : किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकही हतबल होत असल्याचे दिसून येते. ...

बुलडाणा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ - Marathi News | There is an increase in the number of patients with mucomycosis in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ

Mucomycosis in Buldana district जिल्ह्यातील १५ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (बुरशीजन्य) आजार झाल्याचे समोर आले. ...

Mucormycosis: म्युकरमायकोसिसचे राज्यात दीड हजार रुग्ण, वेळीच उपाय केले तर आजार बरा होऊ शकतो - Marathi News | One and a half thousand patients with Mucormycosis infarction in the state, if treated in time, the disease can be cured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: म्युकरमायकोसिसचे राज्यात दीड हजार रुग्ण, वेळीच उपाय केले तर आजार बरा होऊ शकतो

लक्षणे दिसू लागताच जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर तो नुसत्या औषधांनी बरा होऊ शकतो. त्रास वाढू लागला तर औषध व ऑपरेशन या दोन्हीच्या साहाय्याने या रुग्ण वाचू शकतो. ...

Mucormycosis: चिंताजनक! राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचं थैमान, ५२ जणांचा मृत्यू; अनेकांनी डोळे गमावले - Marathi News | 52 victims of Mucormycosis in Maharashtra Lost eyes too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: चिंताजनक! राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचं थैमान, ५२ जणांचा मृत्यू; अनेकांनी डोळे गमावले

या दुर्मीळ आजारामुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. ...

म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा - Marathi News | Shortage of drugs for mucorrhoea | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा

शहरातील खासगी ईएनटी तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडे दररोज तीन रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या कोसाकोनाला झोल या टॅबलेट आणि एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचासुद्धा शहरातील औषध विक्रेत्यांकडे मागील आठवडाभरापासून तुटवडा निर्माण झ ...

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या 20 वर - Marathi News | The number of patients with mucomycosis in the district is over 20 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या 20 वर

म्युकरमायकोसिस हा आजार कर्करोगापेक्षा १० टक्क्याहून अधिक वेगाने शरीरात पसरतो. यामुळे मोठी शारीरिक हानी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास कित्येक जणांना त्याचा जबडा, डोळे आणि जीवही गमावावा लागू शकतो. सीटी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने या आजाराच ...

सिडकोत म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण - Marathi News | The first patient with cidot mucormycosis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

कोरोनाच्या महामारीतून हळूहळू बाहेर येत असतानाच आता म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सिडको परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर हा आजार होत असल्याचे सांगितले जात असून, या रुग्णाच्या बाबतीतही सर्वच प्रकार त ...

Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?” - Marathi News | raju shetty criticised thackeray govt on announcement about mucormycosis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...