लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्युकोरमायकोसिस

Mucormycosis Latest news

Mucormycosis, Latest Marathi News

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
Read More
म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’ - Marathi News | For those with myocardial infarction. Phule Janaarogya Yojana becomes 'Sanjeevani' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’

वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ...

म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा - Marathi News | Lack of injections for patients with mucomycosis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा

Mucomycosis : रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात ऍम्पोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. ...

म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार करणार तिघे अटकेत - Marathi News | three arrested for black marketing of mucormycosis injection in thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार करणार तिघे अटकेत

म्युकरमायकोसिस आजारावर परिणामकारक असलेल्या अॅम्फोटेरसीन - बी या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या  तिघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

गुजरात, मध्यप्रदेशातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी अकोल्यात! - Marathi News | Mucormycosis patients from Gujarat, Madhya Pradesh in Akola for treatment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुजरात, मध्यप्रदेशातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी अकोल्यात!

Mucormycosis : गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथील रुग्णही अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. ...

White Fungus: महिलेच्या डोक्यातून काढण्यात आला जगातील सर्वात मोठा व्हाईट फंगस; आकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले - Marathi News | largest white fungus infection found in tumor after brain operation of woman in indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :White Fungus: महिलेच्या डोक्यातून काढण्यात आला जगातील सर्वात मोठा व्हाईट फंगस; आकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले

White Fungus: इंदूरमधील महिलेवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया; फंगसचा आकार पाहून डॉक्टर हैराण ...

Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा तुटवडा; रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात - Marathi News | Mucormycosis : Deficiency of Injections for treating mucormycosis; At the door of relative administration and the patient is on death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा तुटवडा; रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते. ...

Mucormycosis Kolhapur - म्युकरचे नवे २ रुग्ण, एकाचा मृत्यू - Marathi News | Mucormycosis Kolhapur - 2 new patients with Mucormycosis, one died | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mucormycosis Kolhapur - म्युकरचे नवे २ रुग्ण, एकाचा मृत्यू

Mucormycosis Kolhapur - म्युकरमायकोसिसचे नवे दोन रुग्ण गेल्या २४ तासात रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दोनपैकी एकजण सीपीआरमध्ये तर दुसरा खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. ...

बापरे! Black Fungus चा धोका वाढला; मुंबईत 3 लहान मुलांवर शस्त्रक्रिया, काढावे लागले डोळे - Marathi News | mucormycosis cases in mumbai children eyes lost black fungas corona updates | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बापरे! Black Fungus चा धोका वाढला; मुंबईत 3 लहान मुलांवर शस्त्रक्रिया, काढावे लागले डोळे

Black Fungus : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. ...