रामटेक लोकसभा मतदार संघात पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना निवडणूक लढण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी द्यावे, अशी मागणी प्रदेश आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. ...
रामटेक लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक मैदानात उतरणार आहेत. तर नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचेही तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समित ...