लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुळा मुठा

मुळा मुठा

Mula mutha, Latest Marathi News

नदीकाठ सुधारावर कोटी खर्च करण्यापेक्षा शहरातील मुलभूत समस्या सोडवा; नदीप्रेमींचा महापालिकेवर मोर्चा - Marathi News | Rather than spending crores on riverfront improvements solve the city's basic problems; River lovers march on the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीकाठ सुधारावर कोटी खर्च करण्यापेक्षा शहरातील मुलभूत समस्या सोडवा; नदीप्रेमींचा महापालिकेवर मोर्चा

पर्यावरण बदलामुळे शहरातील हवामान बदलाचे बळी आणि वाहतूक कोंडीत सापडलेले पुणेकर वैतागले ...

नागरिकांनो काळजी घ्या! खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची शक्यता - Marathi News | Citizens should be careful! Possibility of release of water from Khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांनो काळजी घ्या! खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची शक्यता

पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा धरणात जमा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...

Rain Updates: पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठच्या भागात रेड अलर्ट - Marathi News | Rain Updates: Red alert in Pavana, Mula and Indrayani riverside areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठच्या भागात रेड अलर्ट

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून तीन नद्या वाहतात... ...

...तर पुण्याचीही होईल दिल्ली! नदीकाठ सुधारमुळे पुराचा धोका; पालिका मात्र करतेय दुर्लक्ष - Marathi News | Pune will also become Delhi! flood risk from riverbank improvements; But the municipality is ignoring it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुण्याचीही होईल दिल्ली! नदीकाठ सुधारमुळे पुराचा धोका; पालिका मात्र करतेय दुर्लक्ष

सिमेंटीकरण केल्यास पाणी जाणार कुठे?... ...

पवना, इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी डीपीआर तयार केला जाणार- उदय सामंत - Marathi News | DPR will be prepared to clean Pavana, Indrayani river Uday Samant pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना, इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी डीपीआर तयार केला जाणार- उदय सामंत

व्यावसायिकांना चऱ्होलीत १० एकर जागा... ...

Pune | जगभरात कुठेही नदीपात्र कमी केले जात नाही, पुण्यात मात्र होतंय; आदित्य ठाकरेंची खंत - Marathi News | Mutha river is narrowing by 75 meters, Pune residents will be hit by floods in the future! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगभरात कुठेही नदीपात्र कमी केले जात नाही, पुण्यात मात्र होतंय; आदित्य ठाकरेंची खंत

पुण्यात बंडगार्डन इथे सुरू असलेल्या नदीकाठ सुधारवरून ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली... ...

पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation riverbank improvement will further increase flood risk; Warning of environmental experts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

पुण्यातील नदीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे आणि पूर या दोन प्रमुख समस्या सोडून महापालिका केवळ सुशोभीकरण करत आहे ...

झाडे तोडणार, पुराचा धोका वाढणार; स्वच्छ पाणी सोडा, मगच नदीकाठ सुधार हाती घ्या-नीलम गोऱ्हे - Marathi News | Trees will be cut flood risk will increase Release clean water then take up riverside improvement - Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडे तोडणार, पुराचा धोका वाढणार; स्वच्छ पाणी सोडा, मगच नदीकाठ सुधार हाती घ्या-नीलम गोऱ्हे

पुणे महापालिकेच्या ‘आरएफडी’ (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) प्रकल्पाविषयी अनेक त्रुटी असल्याने नदीचे नुकसान होणार ...