मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ ...
मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. ...