Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर नेताजींच्या खासगी-सार्वजनिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. ...
Mulayam Singh Yadav Death: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. ...
मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला. ...
Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांचं आज निधन झालं गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षकापासून सुरुवात करत नेताजी बनलेल्या मुलायम सिंह यादव यांच जीवन अनेक संघर्षमय चढ-उतारांनी भरलेलं होत ...
Sadhna Gupta : साधना गुप्ता गेल्या 15 दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ...