देशभरात मोठ्या राजकीय उलथापालथ सुरु आहेत... निवडणुका आल्या की नेहमीच बंडखोरी झालेली पहायला मिळते. तशी बंडाळी यावेळीही पहायला मिळाली आहे.. गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा उगारलाय. तर उत्तर ...