लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सुजित पाटकरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Sujit Patkar's bail was rejected by the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजित पाटकरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. ...

महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड; पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात - Marathi News | High Court fines Maharashtra government Rs. Not taking the complaint against the police seriously was costly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड; पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात

Bombay High Court: हे प्रकरण २०१२ चे आहे. रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ...

सलमान खानने कडक पोलिस बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावला, पाहा व्हिडीओ - Marathi News | Salman Khan Casts Vote In Mumbai | Maharashtra Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कडक पोलिस बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावला, पाहा व्हिडीओ

मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.   ...

तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या? - Marathi News | Do you know, which company has the most e-buses running on roads in India? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

E Buses Manufacturers in India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारकडून याला चालना दिली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची संख्याही वाढली आहे. ...

मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद - Marathi News | Vegetables will reach Mumbaikars early in the morning on polling day; Grain, spice, fruit market will remain closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद

विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. ...

लैगिंक अत्याचारासाठी चिमुकल्याची हत्या; दुकानाच्या छतावर पाच दिवसांनी सापडला मृतदेह - Marathi News | Accused who killed nine year old boy for sexual harassment arrested from Bihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लैगिंक अत्याचारासाठी चिमुकल्याची हत्या; दुकानाच्या छतावर पाच दिवसांनी सापडला मृतदेह

लैगिंक अत्याचारासाठी नऊ वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. ...

हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO) - Marathi News | Hitman's Perfect Family Man Scene! Rohit Sharma Spotted While Celebrating Dad's Birthday (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)

दुसऱ्यांदा डॅडी  झाल्यावर बाबांचा बर्थडे साजरा करताना रोहित शर्माची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळालीये. ...

मतदानासाठी मुंबईत ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 force of 35 thousand policemen is ready for voting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानासाठी मुंबईत ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई शहरामध्ये मतदान होणार आहे. ...