लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई बॉम्बस्फोट

मुंबई बॉम्बस्फोट, मराठी बातम्या

Mumbai bomb blast, Latest Marathi News

मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक - Marathi News | Big News Accused who threatened to blow up Taj Hotel and Airport in Mumbai arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

ज्या मोबाईल फोनवरून ही धमकी देण्यात आली होती तो मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.  ...

मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता मिसर चालविणार - Marathi News | The Mumbai serial blast case will be prosecuted by the Special Public Prosecutor of Nashik, Egypt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता मिसर चालविणार

राज्य शासनाकडून नियुक्ती ...

सारांश: जिन जख्मों को वक्त भर चला हैं... - Marathi News | 1993 mumbai bomb blast series and its 30 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सारांश: जिन जख्मों को वक्त भर चला हैं...

नरसंहारक बॉम्बस्फोटांची मालिका किती भीषण असते याचा प्रत्यय मुंबईकरांनी घेतला. त्याला आता तीन दशके झाली आहेत. ...

याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद; भाजपा संतप्त, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र  - Marathi News | Controversy over beautification of terrorist Yakub Memon grave; BJP criticized Shiv Sena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद; भाजपा संतप्त, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र 

पाकिस्तानच्या मदतीने दाऊदनं भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन ज्याला फाशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? असा सवाल भाजपानं केला आहे. ...

1993 Mumbai Blast : अबू सालेमला दिलासा नाही, पण सर्वोच्च न्यायालय म्हणालं... - Marathi News | 1993 Mumbai Blast: Abu Salem is not relieved, but the Supreme Court said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबू सालेमला दिलासा नाही, पण सर्वोच्च न्यायालय म्हणालं...

1993 Mumbai Blasts : 25 फेब्रुवारी 2015 रोजी विशेष टाडा न्यायालयाने सालेमला 1995 मध्ये मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन आणि त्याचा चालक मेहंदी हसन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Four accused in 1993 Mumbai serial blasts have been remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

1993 Mumbai Serial Bomb Blast : अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.  ...

सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांच्या अंगावर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | bomb blast outside shivsena bhavan a man burning Raj and sharmila thackeray narrated the incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांवर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग

मुंबईत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांवेळीचा एक अंगावर काटा आणणार प्रसंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे. ...

Abu Salem: अडवाणींनी शब्द दिलेला, केंद्र सरकारला पाळावा लागणार; कुख्यात गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार - Marathi News | Abu Salem: Central government will have to abide by LK Advani's word with Portugal; gangster Abu Salem to be released in 2030 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडवाणींनी शब्द दिलेला, मोदी सरकारला पाळावा लागणार; गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार

Abu Salem Case: केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला तसे कळविण्यात आले आहे. केंद्र सरकार अबू सालेमच्या हस्तांतर कराराचे पालन करण्यास बाध्य आहे. पोर्तुगाल सरकारच्या अटींचे योग्यवेळी पालन केले जाईल असे सांगण्यात आले आहे. ...